Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
#Solapur #Pune #Mumbai #Maharashtra – Page 9 – Bandkhor News

LOADING...

डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बहुतांशी पोलिस अधिकारी आपल्या दंडुकेशाहीच्या दहशतीने गावाला, विभागाला शांत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अकलूज विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी प्रेमाने माणसांना जवळ करुन विविध क्षेत्रातील लोकांच्या क्रिकेट टीम बनवत सलोखा चषकच्या माध्यमातून लोकांमध्ये सलोखा जपण्याचे काम
मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांतून चर्चा ना. जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यानंतर रामभाऊ सातपुते यांनी शिंगणापूर ते दसूर पाटीपर्यंत त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले. मात्र या फ्लेक्स बोर्डवर त्यांना भाजपातील इतर कार्यकर्ता का चालला नाही? तसेच ना. जयकुमार गोरे यांचा
सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली.‌ मात्र
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. 3. रमेश विश्वनाथ धुळे वय 40 वर्षे, रा. माळशिरस यांचा दाखल
अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल

अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माझ्या २१ लाख रुपयांचे १ लाख रुपये व्याज व मुद्दल दोन दिवसांत दे म्हणून अल्ताफ मुल्ला यांना अजय तोरसकर याने शिवीगाळ करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अल्ताफ मुल्ला यांनी औषध प्राशन केले. त्यामुळे
संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): प्रतिस्पर्ध्यांना हरवता येत नसेल तर त्यांच्याबद्दल जनमानसात वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे ही गोबेल्स निती आहे. त्याप्रमाणेच सत्तेसाठी हपापलेले दलित चळवळीतील काही संधीसाधू झंडू नेते (?) वैचारिक व्यभिचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दलच संभ्रम निर्माण