November 18, 2026
मोहिते पाटलांची वतनदारी मानसिकता गुलामीकडे नेणारी!
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९(१)(ड) आणि १९(१)(ई) नुसार नागरिकांना देशात मुक्तपणे संचार करण्याचा आणि कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कुठल्या स्थानिक राजकीय घराण्याची परवानगी लागत नाही. मात्र एखादा परजिल्ह्यातून येतो आणि आपले अस्तित्वच मिटविण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे
By बंडखोर न्यूज