Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
महाराष्ट्र – Bandkhor News

LOADING...

प्रस्थापितांच्या सत्तेला आव्हान देत माणच्या मातीतून महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत!

प्रस्थापितांच्या सत्तेला आव्हान देत माणच्या मातीतून महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत!

जयकुमार गोरे : तीन दशकांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या संघर्षातून अपक्ष आमदार ते कॅबिनेट मंत्री! रामराजे निंबाळकरांच्या प्रभावाखालील माणच्या राजकारणात अपक्ष म्हणून प्रवेश; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का! सख्ख्या भावाशी संघर्ष, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश, प्रभाकर देशमुखांचे आव्हान, पवारांशी राजकीय मतभेद आणि
यशवंतनगर येथील जागेवर बेकायदेशीर कब्जा प्रकरणी अकलूज पोलिसांकडून दोघांना अटक
September 24, 2026

यशवंतनगर येथील जागेवर बेकायदेशीर कब्जा प्रकरणी अकलूज पोलिसांकडून दोघांना अटक

नागेश शिंदे व लक्ष्मण शिंदे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा डोक्यावर हात असल्याचे आरोपीचे वक्तव्य अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): न्यायालयात जमिनीचा वाद सुरू असताना न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याऐवजी मध्यरात्री आणि पहाटेच्या अंधारात नागेश शिंदे व त्याच्या
पुणे पोलिस भरतीत 19 बोगस कुराश प्रमाणपत्रे; चौघांना अटक
September 17, 2026

पुणे पोलिस भरतीत 19 बोगस कुराश प्रमाणपत्रे; चौघांना अटक

पुरुष ‘महिला गटात’, 60 किलोचा खेळाडू 90 किलोत! 1,500 प्रमाणपत्रे तपासाच्या रडारवर; 71 सरकारी नियुक्त्यांची चौकशी सरकारी पडताळणीची चाळणी फाटली कुठे? पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सरकारी नोकरी मिळविण्यासाठी लाखो तरुण वर्षानुवर्षे मैदानावर घाम गाळतात. कुणी अभ्यासाच्या खोलीत तारुण्य खर्च करतो, तर
मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करा!

मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करा!

मुस्लिम बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया; दबक्या आवाजात गुन्हा दाखल करण्याचा सूर   अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): स्वयंघोषित धर्मरक्षक धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम समाजाला “लांड्या” संबोधत विविध आक्षेपार्ह वक्तव्ये करीत धर्मनिरपेक्ष देशात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली आहे. त्याचबरोबर कलम २५ ला
अदृश्य शक्तीचा नव्हता कहर; हा तर होता ‘वसंता’चा बहर!

अदृश्य शक्तीचा नव्हता कहर; हा तर होता ‘वसंता’चा बहर!

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत हे ३६५ मतांनी विजयी झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आमच्या अदृश्य शक्तीनं १०० मतं खेचून आणली असे म्हणत आहेत. परंतु आमदार राजेंद्र राऊत यांच्या म्हणण्यानुसार मोहिते पाटलांच्या घरातील उमेदवार
काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही जनतेचे पैसे देण्यास सलमान चौधरीची उदासीनता
February 27, 2026

काही कोटींचे कर्ज उपलब्ध होत असतानाही जनतेचे पैसे देण्यास सलमान चौधरीची उदासीनता

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बुल्स कॅपिटल या कंपनीत पैसे गुंतविल्यास काही महिन्यात डबल व लाईफटाईम इन्कम या स्कीमचे आमिष दाखवून इम्रान चौधरी आणि सलमान चौधरी या दोघा भावांनी अकलूजमधील अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. याबद्दल त्यांचेवर गुन्हाही दाखल असून