March 3, 2025
रामभाऊ सातपुते यांच्या झंझावाताने उत्तम जानकर वैफल्यग्रस्त, भाषेची पातळी घसरली
उत्तम जानकरांना आमदारकी म्हणजे माकडाच्या हातात कोलीत दिल्याची जनतेतून चर्चा माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): रामभाऊ सातपुते यांनी पाच वर्षे काय केसं उपटली का? जनतेने सातपुते यांना जोड्याने हाणावे अशी अत्यंत खालची भाषा वापरुन आमदार उत्तम जानकर यांनी नुकतेच आपल्या अकलेचे तारे
- 31
- 0
- 0