Back To Top

शिवरत्नचे राजकीय वर्तन लोकशाहीच्या विरोधात!

शिवरत्नचे राजकीय वर्तन लोकशाहीच्या विरोधात!

माढा लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट माढा (बंडखोर वृत्तसेवा): विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर झालेली उमेदवारी ही लोकशाही तत्व आणि विचारांच्या माध्यमातून झालेली आहे. ना. गिरीश महाजन यांच्या मध्यस्तीनंतर “थाप मारून थापाड्या गेला”
आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सोलापूरातील खासदारकीने माळशिरस तालुका पुन्हा पोरका होणार!

आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सोलापूरातील खासदारकीने माळशिरस तालुका पुन्हा पोरका

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): चारच वर्षात माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातला ताईत बनलेल्या आमदार रामभाऊ सातपुते यांची महायुतीकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याने कार्यसम्राट आमदाराविना माळशिरस तालुका पुन्हा पोरका होणार असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला येथील आमदारांच्या उपस्थितीमध्ये ठरली रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची रणनीती

माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला येथील आमदारांच्या उपस्थितीमध्ये ठरली रणजीतसिंह नाईक

माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज दिवसभर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन अनेक मान्यवरांच्या भेटींसह भाजपच्या
भारत सरकारच्या नोटरीपदी ॲड. सुमित सावंत यांची नियुक्ती

भारत सरकारच्या नोटरीपदी ॲड. सुमित सावंत यांची नियुक्ती

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये माळशिरस येथील ॲड. सुमित सावंत यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली
सत्तेसाठी वाट्टेल ते करताना आ. रणजितसिंह व धैर्यशील यांनी राजकारणातील सभ्यता संपवू नये!

सत्तेसाठी वाट्टेल ते करताना आ. रणजितसिंह व धैर्यशील यांनी राजकारणातील

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पक्ष निरीक्षकांनी केलेली निवड लोकशाही प्रणालीनुसार बहुमताने केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने केलेल्या सर्व्हेक्षणात विद्यमान खासदारांना अव्वल स्थान मिळाले आहे. म्हणूनच भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा
आता कसं वाटतंय, गार गार वाटतय!

आता कसं वाटतंय, गार गार वाटतय!

पुणे महानगरपालिकेचे भ्रष्टाचारी प्रशासक आयुक्त विक्रम कुमार यांची बदली! पुणे (बंडखोर वृत्तसेवा): पुणे महानगरपालिकेचे भ्रष्टाचारी प्रशासक आयुक्त यांची कारकीर्द वादातीत राहिली असून अनेक भ्रष्टाचारांमध्ये यांचे नाव आलेले आहे. त्यामुळे यांची बदलीची मागणी करण्यात आलेली होती. त्या मागणीस सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना