Back To Top

धैर्यशील मोहिते पाटलांना वाचविण्यासाठी अकलूज पोलिसांकडून चार्जशीटमधून मेडीकल सर्टिफिकेट गायब!

धैर्यशील मोहिते पाटलांना वाचविण्यासाठी अकलूज पोलिसांकडून चार्जशीटमधून मेडीकल सर्टिफिकेट गायब!

सोमनाथ हुलगे मारहाण प्रकरण अकलूज (बंडखोर वृत्तसेवा) शिवसैनिक सोमनाथ हुलगे यांना गेल्या दोन वर्षांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय नागरी पतसंस्थेच्या थकीत कर्जप्रकरणी मारहाण करून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावला होता. तेव्हा सोमनाथ हुलगे यांनी अकलूज पोलिस स्टेशनला त्यांच्या विरोधात ३३७, ३२३,
४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी?

४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी?

माजी उपमुख्यमत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपदावर विराजमान झाले होते. तर त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह यांना ५४ वर्षे झाली तरी मंत्रीपद प्राप्त करता आलेले नाही. रणजितसिंह आता युवानेते नव्हे तर वयानुसार जेष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात. जेष्ठ
मोहिते पाटलांकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न- राहुल ढेरे

मोहिते पाटलांकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न- राहुल ढेरे

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): काही वर्षांपूर्वी सत्तेच्या जोरावर मोहिते पाटलांनी अकलूजसह परिसरातील विरोधकांवर खोट्या केसेस टाकून किंवा त्यांना मारहाण करून संपविण्याचे काम केले. तर काहीजणांच्या आयुष्याची त्यांनी राखरांगोळी केली. यासाठी मोहिते पाटलांनी ठराविक टोळक्यांना पोसलेले आहे. अशाच पध्दतीने माझ्याही अंगावर आयशार
सुंभ जळाला तरी पीळ कायम!

सुंभ जळाला तरी पीळ कायम!

एखादा किडा स्वतःच्या तोंडातून तंतू काढून कोष तयार करीत असतो. पण एक वेळ अशी येते की, तो किडा त्या कोषातच अडकून पडतो. अगदी तीच अवस्था जयसिंह मोहिते पाटलांची झाली आहे. जयसिंह मोहिते पाटील यांचे संपूर्ण जीवनच अहंकाराच्या कोषात अडकले आहे.
सोलापूरकरांचा वनवास संपविण्यासाठी माळशिरसचा ‘राम’ सोलापूरात

सोलापूरकरांचा वनवास संपविण्यासाठी माळशिरसचा ‘राम’ सोलापूरात

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते मैदानात चार महिन्यापूर्वी बंडखोरने केलेला राजकीय अंदाज अखेर खरा ठरला सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): कर्तृत्ववान आमदार रामभाऊ सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मिळताच त्यांनी या मतदारसंघाचा अक्षरशः कायापालट केला. गेल्या अनेक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र बिनवडे यांची बदली करा – रमेश खामकर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र बिनवडे यांची बदली करा – रमेश

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेमार्फत पुणे महानगरपालिकेतील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या श्री.