Back To Top

वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?

वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?

माढा(बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्याबरोबर बारामतीकरांनी पळवलेले उजनी कालव्याचे पाणी स्वतः जाऊन बंद केले. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळताच केवळ हायमास्ट दिवा आणि पिकअप शेड उभारून चमकोगिरी न करता त्यांनी कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन,
उत्तमराव जानकरांकडून विषारी झाडाला पाणी!

उत्तमराव जानकरांकडून विषारी झाडाला पाणी!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एक लाख मतांचे भांडवल करुन मांडवलीचे राजकारण करणारे उत्तमराव जानकर आपल्या स्वार्थासाठी वेळोवेळी गिरगिटासारखे रंग बदलताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. म्हणून तर पुण्यातील काही पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांची बोलती बंद केली होती.
डॉ. अनिकेत देशमुखच्या उमेदवारीने तुतारीचा आवाज बेसूर होणार!

डॉ. अनिकेत देशमुखच्या उमेदवारीने तुतारीचा आवाज बेसूर होणार!

माढ्याची खरी लढत खा. निंबाळकर विरूद्ध अपक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातच होणार माढा (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभेला शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाकडून इच्छुक होते. त्यांनी खा. शरद पवारांची भेटही घेतली होती. मात्र तुतारीवर धैर्यशील मोहिते पाटलांना
राजकारण ही सेवा आहे, उत्तमराव जानकरांनी त्याचा धंदा करु नये!

राजकारण ही सेवा आहे, उत्तमराव जानकरांनी त्याचा धंदा करु नये!

वैयक्तिक नव्हे, तर मोहिते पाटील विरोधक म्हणून जानकरांना एक लाख मतं मिळाली माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या दमनशाहीला, दहशतीला, एकाधिकारशाहीला वैतागलेले लोक विरोधकांच्या शोधात असतात. या प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराविरोधात एखाद्याने लढायला सुरूवात केली की, जनता त्याला डोक्यावर घेत असते. उत्तमराव
रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करुन भाजपाने उत्तमराव जानकरांना विधानपरिषदेवर घ्यावे!

रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करुन भाजपाने उत्तमराव जानकरांना विधानपरिषदेवर घ्यावे!

डबल ढोलकीवाल्या रणजितसिंहांना बळ देण्यापेक्षा जानकरांना ताकद देण्याची भाजपा कार्यकर्त्यांची मागणी माढा (बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह मोहिते पाटलांकडे विधानपरिषदेची आमदारकी असताना माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील यांच्यासाठीही त्यांना खासदारकी हवी होती. मात्र भाजपाने एकाच घरात सत्तेचा मलिदा देण्यास नकार दिल्यानंतर धैर्यशील यांनी
मोहिते पाटलांनी संजीवनी बुटीच्या बदल्यात रामभाऊ सातपुते यांना आमदार केले, उपकार केले नाहीत!

मोहिते पाटलांनी संजीवनी बुटीच्या बदल्यात रामभाऊ सातपुते यांना आमदार केले,

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी आमदार रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करताना दादांच्या सांगण्यावरुन एका रात्रीत तुला आमदार केला, पण एका रात्रीत तुझे पार्सल बीडला पाठवायची ताकद आमच्यात