Back To Top

गरुड नव्हे फरुड!

गरुड नव्हे फरुड!

२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर मोहिते पाटलांना शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून उत्तम जानकर यांना ताकद दिली. यादरम्यान संधीसाधू उत्तम जानकरांनी मोहिते पाटील हे
शरद पवारांना धैर्यशील यांच्या माध्यमातून माढ्याचा बिहार करायचा आहे का?

शरद पवारांना धैर्यशील यांच्या माध्यमातून माढ्याचा बिहार करायचा आहे का?

३१ गुन्हे दाखल असणाऱ्या धैर्यशील यांना उमेदवारी माढा (बंडखोर वृत्तसेवा): निकोप लोकशाहीसाठी राजकारण आणि गुन्हेगारी यांची फारकत असणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केलेले आहे. धैर्यशील यांना उमेदवारी
धनगर समाजासह सर्व पक्षीय नेत्यांच्या जानकरांच्या निर्णयावरील बहिष्कारामुळे धैर्यशील यांचा पराभव अटळ!

धनगर समाजासह सर्व पक्षीय नेत्यांच्या जानकरांच्या निर्णयावरील बहिष्कारामुळे धैर्यशील यांचा

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकरांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखी झाली आहे. ज्या तमाशाला गावाच्या बाहेर काढायचे होते त्याच फडात तुणतुणं वाजवायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ऑक्सिजन असो की राजकारणातील जगत असलेले विचार, पातळी खाली आली की धोका वाढतो. अगदी तेच
धैर्यशील यांना तुतारीऐवजी “खंजीर” हे चिन्ह अधिक शोभले असते!

धैर्यशील यांना तुतारीऐवजी “खंजीर” हे चिन्ह अधिक शोभले असते!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघात बारामतीकरांसमोर अगतिक लाचार होऊन, हांजी हांजी करून, पवारांचे पाय धरून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली. मात्र शिवरत्नचे आजपर्यंतचे राजकारण पाहता धैर्यशील यांना तुतारीऐवजी खंजीर हेच चिन्ह अधिक शोभले असते असे
मोहिते पाटील-उत्तम जानकरांच्या विरोधात कट्टर विरोधक एकवटले!

मोहिते पाटील-उत्तम जानकरांच्या विरोधात कट्टर विरोधक एकवटले!

तुतारी वाजणारच नाही, फक्त डोमकावळे ओळखा माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एकाधिकारशाही व सूडबुद्धीचे राजकारण करणाऱ्या मोहिते पाटलांच्या विरोधात बोलले की लोक त्यांना डोक्यावर घेतात. मोहिते पाटलांना विरोध हेच भांडवल करुन उत्तम जानकर यांनी पारंपरिक मोहिते पाटलांच्या विरोधकांची मदत घेऊन शेतकरी साखर
जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!

जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील ४० वर्षांचे हाडवैर संपले, दोस्ताना झाला, गळाभेट झाली, जानी दुश्मनी संपली. मात्र स्वयंघोषित जाणते राजे आणि स्वयंघोषित दयावानयांनी स्वार्थी मतलबी राजकारणाचा अतिरेक केला. वेळापूरच्या साठ साहेबांना प्रश्न पडला, आपले आता काय?मोहिते