Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
#Solapur #Pune #Mumbai #Maharashtra – Page 16 – Bandkhor News

LOADING...

१२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत निघणार जयस्तंभ सन्मान पायी मोर्चा
September 1, 2024

१२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत निघणार जयस्तंभ सन्मान पायी मोर्चा

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): कोरेगांव भीमा येथील जयस्तंभ अभिवादनाच्या दरम्यान २०१८ साली हजारो भीमसैनिकांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासह जयस्तंभावरील विविध समस्यांबाबत कोरेगांव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी १२ सप्टेंबरपासून जयस्तंभ ते मुंबईपर्यंत पायी जयस्तंभ
अकलूजमध्ये ३ सप्टेंबरला माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्‍क संरक्षण कृती समितीची सर्वपक्षीय बैठक

अकलूजमध्ये ३ सप्टेंबरला माळशिरस तालुका अनुसूचित जाती हक्‍क संरक्षण कृती समितीची सर्वपक्षीय

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी माळशिरस तालुक्‍यातील स्थानिक भूमीपुत्र व खरा दलित उमेदवार आमदार करण्यासाठी व प्रस्थापित पक्षाने तसे जाहीर करण्यासाठी माळशिरस तालुका अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय सकल दलित समाजाची अत्यंत महत्वपूर्ण व तातडीची निर्णायक बैठक मंगळवार
अकलूजला पुन्हा येण्यासाठी पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांना कुठला ‘देव’ पावला?

अकलूजला पुन्हा येण्यासाठी पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांना कुठला ‘देव’ पावला?

सोलापूरला बदली झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच पुन्हा अकलूजला रुजू अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शासकीय अधिकाऱ्यांची तीन ते पाच वर्षानंतर बदली होतच असते. मात्र अकलूजचे पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर हे अकलूजमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरी करीत आहेत. मध्यंतरी टेंभुर्णीला बदली झाल्यानंतर अवघ्या दोनच
डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द, मातंगांचा आमदार होणार?

डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द, मातंगांचा आमदार होणार?

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): काही महिन्यांतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून जातचोर उत्तम जानकर यांनी बनावट जातीच्या दाखल्याआधारे दोनवेळा निवडणूक लढवली. तर तिसऱ्या वेळीही ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुडघ्याला बाशिंग बांधून
रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते नॉट रिचेबल

रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते नॉट रिचेबल

६५ हजार मतदान दिलेल्या मोहिते पाटील विरोधकांनी कुणीकडे जायचे? मोहिते पाटील विरोधकांचा चेहरा म्हणून ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांच्याकडून अपेक्षा! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार रामभाऊ सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यापासून
अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने पुण्यातील स्वयंघोषित नेत्यांचे भारत बंदला अडथळे – सतीश गायकवाड

अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने पुण्यातील स्वयंघोषित नेत्यांचे भारत बंदला अडथळे – सतीश गायकवाड

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाने एससी प्रवर्गात वर्गवारी करुन क्रिमिलेयर लागू करण्याचे मत व्यक्त केल्याच्या निषेधार्थ फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनांना सोबत घेऊन पुणे बंद करण्यासाठी पुण्यातील