Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
#Solapur #Pune #Mumbai #Maharashtra – Page 13 – Bandkhor News

LOADING...

कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय
November 18, 2024

कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय

माढा (बंडखोर वृत्तसेवा): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पाटलांचा प्रचार करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे यांचेवर तोंडसुख घेताना म्हणाले की, तुमची लायकी नसल्यामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. मात्र आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी मंत्रीपद
धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करुन घरावर हल्ला करायला लावणाऱ्या उत्तम जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील समर्थकांतून तीव्र संताप
November 14, 2024

धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करुन घरावर हल्ला करायला लावणाऱ्या उत्तम जानकरांच्या विरोधात

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजासाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस जातीच्या दाखल्याआधारे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या जातचोर उत्तम जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करून घरावर हल्ला करण्याबरोबरच त्याचा पाय मोडावा लागतोय असे वक्तव्य केल्याने जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील विरोधकांतून तीव्र
जातचोर उत्तम जानकर व मोहिते पाटलांची मक्तेदारी संपविण्यासाठी माळशिरस तालुक्यात कमळ फुललेच पाहिजे!
November 12, 2024

जातचोर उत्तम जानकर व मोहिते पाटलांची मक्तेदारी संपविण्यासाठी माळशिरस तालुक्यात कमळ फुललेच

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजाला हक्काच्या जागेवरून डावलून स्वतःला पुरोगामी म्हणून मिरविणाऱ्या शरद पवारांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धनगर समाजातील उत्तम जानकर या जातचोरास एससी समाजाच्या बोगस दाखल्यावर उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध माळशिरस तालुक्यात संतापाची लाट उसळली असून जातचोर उत्तम
जयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात गौतम भंडारे यांची माळशिरस न्यायालयात ॲट्रोसिटीची तक्रार दाखल
November 11, 2024

जयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात गौतम भंडारे यांची माळशिरस न्यायालयात ॲट्रोसिटीची तक्रार दाखल

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता करीत असताना साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे “सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अपहार व अनियमिततेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली
‘उत्तम’क्रांतीसाठी ‘बाळ’ने लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का?

‘उत्तम’क्रांतीसाठी ‘बाळ’ने लंगोट (डायपर) बांधणे योग्य आहे का?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजाच्या हक्काच्या जागेवरून बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचाराचा नारळ अकलूजमध्ये फुटला. यादरम्यान एक बाळ म्हणाले, मी आता लंगोट बांधलीय. त्यामुळे उत्तम जानकर एक लाख
जातचोर उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…!

जातचोर उत्तम जानकरांना साथ देणारे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जन के लिये लड़नेवालों को धन करे बरबाद, कोम पे पड़ा घन तो भी पुतले जैसा तेरा तन, मन मरा हैं तेरा रे तुझे धन ने किया बरबाद…। अशी अवस्था जातचोर उत्तम जानकरांना साथ देणाऱ्या एससी समाजातील