Back To Top

तो मी नव्हेच!

तो मी नव्हेच!

माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी शिवरत्न बंगल्यावर बैठक घेऊन दबावतंत्राचे राजकारण करायला सुरूवात केली. यावेळी रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर भाजपाच्या कृपेने आमदार झालेले रणजितसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.
‘राम’च्या जनता दरबाराची व संपर्क कार्यालयाची अकलूजकरांना गरज!

‘राम’च्या जनता दरबाराची व संपर्क कार्यालयाची अकलूजकरांना गरज!

माळशिरस विधासभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ व २०१४ या दोन टर्मला स्व. हनुमंतराव डोळस हे आमदार होते. तर २०१९ ला आमदार म्हणून रामभाऊ सातपुते लाभले. स्व. हनुमंतराव डोळस हे एक अगतिक, असहाय्य आमदार होते. शिवरत्नचे दूत म्हणूनच त्यांनी काम केले.
बाजारू चर्चेतून लोकसभेचे नेतृत्व सिध्द होत नाही!

बाजारू चर्चेतून लोकसभेचे नेतृत्व सिध्द होत नाही!

भाजपा पक्षश्रेष्ठींकडून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव पुढं येतंय. त्यामुळे माढ्यातून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी यु ट्युबच्या माध्यमातून बाजारू चर्चा आयोजित करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायला सुरूवात केलीय. या
मोडेन पण वाकणार नाही..!

मोडेन पण वाकणार नाही..!

गुरूवार दिनांक ०८/०२/२०२४ रोजी रात्री मी माझ्या कामानिमित्त पुण्याकडे जात असताना रात्री १०:१३ वाजता मोबाईल नंबर ७०२०६४४४७५ या क्रमांकावरून ऍड. नितीन खराडे यांनी मला फोन करून यापुढे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात बातमी लावली तर सुट्टी देणार नाही अशी धमकी
आयत्या पीठावर रेघोट्या!

आयत्या पीठावर रेघोट्या!

लोकशाहीत सरंजामशाही चालत नाही. सामान्यातील सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान सुध्दा बनू शकतो आणि भारत देशाला शक्तीशाली बनवू शकतो हे एकेकाळी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस विधानसभा
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?

२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून मोहिते पाटलांचे राजकीय वलय कमी झालंय. २०१४ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु माढ्याचे संजय