Back To Top

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली.‌ मात्र
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. 3. रमेश विश्वनाथ धुळे वय 40 वर्षे, रा. माळशिरस यांचा दाखल
अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल

अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माझ्या २१ लाख रुपयांचे १ लाख रुपये व्याज व मुद्दल दोन दिवसांत दे म्हणून अल्ताफ मुल्ला यांना अजय तोरसकर याने शिवीगाळ करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अल्ताफ मुल्ला यांनी औषध प्राशन केले. त्यामुळे
संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): प्रतिस्पर्ध्यांना हरवता येत नसेल तर त्यांच्याबद्दल जनमानसात वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे ही गोबेल्स निती आहे. त्याप्रमाणेच सत्तेसाठी हपापलेले दलित चळवळीतील काही संधीसाधू झंडू नेते (?) वैचारिक व्यभिचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दलच संभ्रम निर्माण
रामभाऊंच्या नक्कलने शिकवली धैर्यशील मोहिते पाटलांना अक्कल !

रामभाऊंच्या नक्कलने शिकवली धैर्यशील मोहिते पाटलांना अक्कल !

धैर्यशील मोहिते पाटलांच्या नातेपुतेतील जनता दरबाराचा उडाला फज्जा नातेपुते (बंडखोर वृत्तसेवा): माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांची कामे केल्याने त्यांना माळशिरस तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम भागातील लोकांच्या गळ्यातील ते ताईत झाले असून काहीजण त्यांना देव
स्वतःचा पेट्रोलपंप विकणारे जयसिंह मोहिते पाटील सहकारमहर्षी कारखान्यालाही दिवाळखोरीत काढतील?

स्वतःचा पेट्रोलपंप विकणारे जयसिंह मोहिते पाटील सहकारमहर्षी कारखान्यालाही दिवाळखोरीत काढतील?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): पेट्रोलपंपात भरपूर नफा असल्यामुळे अनेक लोक हा पंप सुरू करण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र श्रीपूरमध्ये सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोलपंप असताना तो चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा, मुलगी व नातू यांना चालवायला येत नसल्याने