Back To Top

पक्षविरोधी वागणाऱ्या शिवरत्नला आत्मपरीक्षणाची गरज
February 14, 2024

पक्षविरोधी वागणाऱ्या शिवरत्नला आत्मपरीक्षणाची गरज

माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणी अडवा पाणी जिरवा असा मूलमंत्र अनेक सभांमधून जनतेला दिला. मात्र शिवरत्नच्या सरंजामशाही वृत्तीच्या मोहिते पाटलांनी “आपल्यापुढे जाणाऱ्यांना अडवा आणि त्यांची जिरवा” हाच उपक्रम राबवला. ज्या पक्षात राहायचे त्याच पक्षातील नेतृत्वाला आव्हान
चमकोगिरीने उमेदवारी मिळत नसते, त्यासाठी कर्तृत्व लागते!
February 13, 2024

चमकोगिरीने उमेदवारी मिळत नसते, त्यासाठी कर्तृत्व लागते!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): आपल्या बाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल करुन व माढा लोकसभा मतदारसंघातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभेची उमेदवारी मिळत नसते. तर त्यासाठी पक्षश्रेष्ठींची विश्वासार्हता व कर्तृत्व लागते, चमकोगिरी नव्हे अशा प्रतिक्रिया जनमाणसांतून उमटत आहेत.माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार
माळशिरस पदवीधर मित्र परिवाराच्या वतीने उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे यांचा नागरी सत्कार
February 13, 2024

माळशिरस पदवीधर मित्र परिवाराच्या वतीने उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे यांचा नागरी

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माळशिरस शहरातील सिद्धार्थ नगर येथे पदवीधर मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम येऊन उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले सोलापूर जिल्ह्याचे सूपुर्त्र आयु. गंगाधर गौतम होवाळे यांचा नागरी सत्कार जाहीर आला. या कार्यक्रमाच्या
समझोता आणि तह करणेच शिवरत्नच्या नशिबी !
February 12, 2024

समझोता आणि तह करणेच शिवरत्नच्या नशिबी !

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ना. राधाकृष्ण विखे-पाटील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शब्द भाजपात प्रमाण मानला जातो. त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. जोपर्यंत अजितदादा पवार भाजपाच्या मंत्रीमंडळात आहेत तोपर्यंत शिवरत्नला केंद्रात व राज्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूपच मोठा संघर्ष
प्रशासकीय कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांतून तीव्र निषेध!
February 11, 2024

प्रशासकीय कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांतून तीव्र निषेध!

आम्ही फक्त पार्टीसाठीच काम करायचे, व्यासपीठावर यायचेच नाही का?- बाळासाहेब सरगर माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन व कळंबोली-नातेपुते-शिंगणापूर या रस्त्याचा लोकार्पण सोहळा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या पार पाडून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर
ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या अथक प्रयत्नाने खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर

ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्या अथक प्रयत्नाने खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचे वर्ग

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी खंडकरी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शेती महामंडळाची सहा हजार एकर जमीन मिळवून दिली आहे. खंडकरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक तपाहून अधिक काळ लढा दिला. मात्र यादरम्यान शेतकऱ्यांना मिळालेल्या जमिनींची नोंद वर्ग २ मध्ये होती. त्यास वर्ग