Back To Top

भानुदास सालगुडे पाटील यांच्या तक्रारीवरून सहकार क्षेत्रात पहिलीच एफआयआर दाखल होण्याची शक्यता
February 28, 2024

भानुदास सालगुडे पाटील यांच्या तक्रारीवरून सहकार क्षेत्रात पहिलीच एफआयआर दाखल

श्री शंकर कारखान्याच्या निवडणुकीत चार बोगस दाखले मंजूर केल्याने प्रांत व एमडीच्या विरोधात सालगुडे यांची सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननीदिवशी विजयसिंह मोहिते पाटील या पॅनेलला बोगस दाखले देऊन निवडणूक निर्णय अधिकारी
उत्तमराव जानकर खासदारकीच्या माध्यमातून ‘गरूड’भरारी घेण्यासाठी सज्ज
February 25, 2024

उत्तमराव जानकर खासदारकीच्या माध्यमातून ‘गरूड’भरारी घेण्यासाठी सज्ज

जानकरांची गरूडभरारी करणार शिवरत्नच्या अडचणीत वाढ सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदारकीसाठी प्रबळ दावेदार असल्याने शिवरत्नवरील मोहिते पाटलांची अगोदरच डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जानकर
मोहिते पाटलांची दहशत मोडीत काढण्यासाठीच पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हवेत!
February 24, 2024

मोहिते पाटलांची दहशत मोडीत काढण्यासाठीच पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक

माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतंत्र विचारसरणीने काम करीत माढा लोकसभा मतदारसंघात पूर्वापार चालत आलेल्या एकाधिकारशाहीला लगाम घालण्याचे काम केले. कुणाच्याही हातचे बाहुले न बनता त्यांनी आपला परका न बघता सर्वांची कामे करून उपेक्षितांचे संघटन केले. त्यामुळे
संपादक गौतम भंडारे यांच्या तक्रार अर्जाची गृहविभाकडून दखल
February 22, 2024

संपादक गौतम भंडारे यांच्या तक्रार अर्जाची गृहविभाकडून दखल

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम आप्पा भंडारे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे सडेतोड राजकीय विश्लेषण करून धैर्यशील मोहिते पाटील यांची पोलखोल करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी सोशल
शिवरत्नच्या विकासाचा सूर्य सर्वसामान्य माणसांच्या अंगणात उगवलाच नाही!
February 17, 2024

शिवरत्नच्या विकासाचा सूर्य सर्वसामान्य माणसांच्या अंगणात उगवलाच नाही!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): कै. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकारणाचा प्रवास जनकल्याणासाठी होता. मात्र आज शिवरत्न जिथे फायदा तिथेच विकास करताना दिसत आहे. मोहिते पाटील कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणतात, पण सर्व कामे शिवरत्न कंन्स्ट्रक्शनच्या
धैर्यशील मोहिते पाटलांचा खासदारकीचा हट्ट स्वहितासाठीच!
February 15, 2024

धैर्यशील मोहिते पाटलांचा खासदारकीचा हट्ट स्वहितासाठीच!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचा २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आपल्याशी पंगा घेणाऱ्या माढ्यातील शिंदे बंधूंची जिरविण्यासाठी मोहिते पाटलांनी करकंब येथे विजय शुगर साखर कारखाना सुरू केला. त्याचा सर्व कारभार धैर्यशील मोहिते पाटील पहात होते.