March 18, 2024
आरपीआय (आठवले) ला शिर्डी व सोलापूरची जागा न सोडल्यास महाराष्ट्रात
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या पक्षाची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देशभर युतीचा धर्म पाळला असून नेहमी पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. तरीही भाजपाकडून रिपाइं (आठवले) पक्षाला डावलले
- 22
- 0
- 0