April 15, 2024
मोहिते पाटलांनी संजीवनी बुटीच्या बदल्यात रामभाऊ सातपुते यांना आमदार केले, उपकार केले
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी आमदार रामभाऊ सातपुते यांना टार्गेट करताना दादांच्या सांगण्यावरुन एका रात्रीत तुला आमदार केला, पण एका रात्रीत तुझे पार्सल बीडला पाठवायची ताकद आमच्यात
By बंडखोर न्यूज