April 21, 2024
जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील ४० वर्षांचे हाडवैर संपले, दोस्ताना झाला, गळाभेट झाली, जानी दुश्मनी संपली. मात्र स्वयंघोषित जाणते राजे आणि स्वयंघोषित दयावानयांनी स्वार्थी मतलबी राजकारणाचा अतिरेक केला. वेळापूरच्या साठ साहेबांना प्रश्न पडला, आपले आता काय?मोहिते
By बंडखोर न्यूज