August 4, 2024
रणजितसिंह नाईक निंबाळकरांची स्टंटबाजी म्हणजे फुसका बार! कार्यकर्त्यांनो सावधान..!
माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचार करताना अकलूजमध्ये येऊन ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांना जेलमध्ये टाकणार’ अशी वल्गना करत अकलूज परिसरातील कार्यकर्त्यांना भुलवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्टंटबाजी केली. पण त्यांची स्टंटबाजी म्हणजे
By बंडखोर न्यूज