March 8, 2025
ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांना दिल्ली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण
राजकारण विरहित समाजोपयोगी कामांची आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनकडून दखल माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): स्वतःकडे कुठलीही सत्ता नसताना ॲड. सोमनाथ (आण्णा) वाघमोडे यांनी सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून जनहिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचे जेवढे लक्ष नसेल तेवढे लक्ष शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या
By बंडखोर न्यूज