December 31, 2023
मोहिते पाटीलरूपी वादळात शक्तिहीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भुईसपाटच होणार!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची ताकद वाढावी म्हणून संजय शिंदे यांना जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष होण्यासाठी मदत केली. मात्र मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जेव्हा ना. फडणवीस यांनी २०१९ साली त्यांना भाजपाची माढा लोकसभेची उमेदवारी देऊ केली, तेव्हा त्यांनी फडणवीस
- 24
- 0
- 0