Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
स्वतःच्या टिऱ्या कुठवर बडवून घेणार?

स्वतःच्या टिऱ्या कुठवर बडवून घेणार?

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही प्रचंड आदर आहे. कारण सत्तेत असताना विजयदादांनी कामांच्या बाबतीत आपला व परका असा भेदभाव केला नाही. मात्र त्यांचेच काही दिवटे हिमालयाची उंची असणाऱ्या विजयदादांना खाली खेचण्याचे काम करीत आहेत. कृष्णा-भीमा स्थिरीकरण व
आयत्या पीठावर रेघोट्या!

आयत्या पीठावर रेघोट्या!

लोकशाहीत सरंजामशाही चालत नाही. सामान्यातील सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान सुध्दा बनू शकतो आणि भारत देशाला शक्तीशाली बनवू शकतो हे एकेकाळी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. तर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस विधानसभा
तुझ्या विना भीम अधुरा गं रमाई !
February 6, 2024

तुझ्या विना भीम अधुरा गं रमाई !

भीम आम्हा शेषितांच्या मायेचा पदरतू त्या पदराची सोनेरी किनार गं रमाई !भीम वणवा जुल्मी व्यवस्था जाळणारातू त्या वणव्याची ठिणगी गं रमाईभीम जरी जगी ओळख भारताचीतुझ्या विना भीम अधुरा गं रमाई !अत्यंत हालाखीचे दिवस काढणारी माता रमाईने अनेक निधनं जवळून बघितली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होयबा प्रवृत्तीचे नसल्यामुळेच मोहिते पाटलांचा तीव्र विरोध!

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होयबा प्रवृत्तीचे नसल्यामुळेच मोहिते पाटलांचा तीव्र

माढा (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटलांची राजकीय पिछेहाट झाल्यानंतरही मतांच्या जोरावर ते लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचविण्याचे काम करीत आहेत. मात्र सगळेच सारखे नसतात, कोणीतरी वरचढ भेटतच असतो. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या मापदंडातील लोकप्रतिनिधी नसून रावडी लोकप्रतिनिधी आहेत असे म्हटले
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील अस्तित्व टिकवतील का?

२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून मोहिते पाटलांचे राजकीय वलय कमी झालंय. २०१४ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु माढ्याचे संजय
राहुल ढेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी, तर राजीव गायकवाड यांची अकलूज शहराध्यक्षपदी नियुक्ती

राहुल ढेरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी, तर राजीव

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती आहे. मात्र या सत्तेच्या सारीपाटात स्वाभिमानी कार्यकर्त्यांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बळ देण्याच्या हेतूने पदे देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाअंतर्गत कुरघोड्यांना