March 20, 2024
दात, नखे व आयाळ नसलेला सिंह बंड काय करणार?
एक सिंह असतो. त्याला एक सुंदरी आवडते. तो तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आता तो जंगलाचा राजा असल्याने याला नकार द्यावा तर तो खाऊन टाकेल अशी त्या सुंदरीला भीती वाटते. ती काहीवेळ विचार करते
- 22
- 0
- 0