Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
रामराजे निंबाळकरांचे डोके ठिकाणावर आहे का?

रामराजे निंबाळकरांचे डोके ठिकाणावर आहे का?

माढा (बंडखोर वृत्तसेवा): रामराजे निंबाळकरांनी फलटण येथे नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना कमी मते पडली तर आम्ही जबाबदार नाही असे वक्तव्य करणे म्हणजे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण रामराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या घटकपक्षात असताना
मोहिते पाटलांची पक्षनिष्ठा तोंडी लावायच्या लोणच्यासारखी!

मोहिते पाटलांची पक्षनिष्ठा तोंडी लावायच्या लोणच्यासारखी!

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकशाहीत तत्व, विचार आणि नितीमूल्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. लोकप्रतिनिधींनी पक्षनिरीक्षकांसमोर रणजितसिंह नाईकनिंबाळकरांची निवड बहुमताव्दारे केल्यानंतर शिवरत्नवरील मोहिते पाटलांचा तिळपापड झाला. त्यामुळे यापूर्वी भाजपा पक्षश्रेष्ठींचा उदोउदो करणाऱ्या मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात मोहिम उघडून भाजपाच्या
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांंना भ्रष्टाचार व बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी निलंबित करून तात्काळ बदली करा

पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांंना भ्रष्टाचार व बेहिशोबी

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) या पदावर रवींद्र बिनवडे हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सेवक भरती, बदली, पदोन्नती, निलंबन, सेवक सेवा पूर्ण स्थापना या व इतर प्रकारची कामे चालतात. १) पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता प्रकरणी अभियांत्रिकीचे शैक्षणिक
धैर्यशील यांना अपक्षच लढावे लागणार?

धैर्यशील यांना अपक्षच लढावे लागणार?

राजनितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी सुध्दाशिवरत्नला घेरले अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पाचव्या पक्ष प्रवेशाच्या आम्ही शुभेच्छा देणारच होतो. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर शरद पवारांशी युती करून स्वत:च्या चिन्हावर
सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींची शिष्यवृत्ती अपहार व अनियमितेबाबत एसआयटी चौकशी करण्याची मागणी

सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थींची शिष्यवृत्ती अपहार व अनियमितेबाबत एसआयटी

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे सरकार महर्षी शंकरराव मोहिते चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने चालवले जात असून या महाविद्यालयाला शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये पैशाचा अपहार व अनियमित्ता होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थ्यांनी शासनाकडे
माढ्यात तुतारी कोण वाजविणार? रासपाचे महादेव जानकर की धैर्यशील मोहिते पाटील?

माढ्यात तुतारी कोण वाजविणार? रासपाचे महादेव जानकर की धैर्यशील मोहिते

माढा (बंडखोर वृत्तसेवा): माढा मतदार संघातून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी रासपाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आज पुण्यात खासदार शरद पवारसाहेबांची भेट घेणार आहेत. गतवेळी खासदार सुप्रियाताई सुळेयांच्या विरोधात रासपाचे महादेव जानकर यांना ४ लाख ५० हजार मते बारामती लोकसभा मतदार संघातून मिळाली