Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
बंडखोर न्यूज – Page 27 – Bandkhor News

LOADING...

धैर्यशील यांनी संसदीय राजकारणाला गावपातळीवरचा बाजार केला!

धैर्यशील यांनी संसदीय राजकारणाला गावपातळीवरचा बाजार केला!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): एखाद्या नेतृत्वाला बुध्दीमान सल्लागारांपेक्षा खुशमस्कऱ्यांनीच वेढा घातला तर त्याचा घात होत असतो. संसदीय राजकारण करीत असताना गावपातळीवरच्या सारखे राजकारण करायचे नसते, तर डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवूनच राजकीय रणनिती ठरवायची असते. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी
माढ्याच्या रणांगणात जयसिंह करणार धैर्यशील यांचा गेम!

माढ्याच्या रणांगणात जयसिंह करणार धैर्यशील यांचा गेम!

संग्रामसिंहांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच जयसिंह उतरले राजकीय आखाड्यात अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): २०२१ साली अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३ मध्ये संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर या पराभवाच्या पाठीमागे धैर्यशील मोहिते पाटील यांचाच हात असल्याची जोरदार चर्चा होती. तेव्हा जयसिंह
राष्ट्रवादी (शरद पवार) ने धैर्यशील मोहिते पाटलांना अद्याप उमेदवारी का दिली नाही ?

राष्ट्रवादी (शरद पवार) ने धैर्यशील मोहिते पाटलांना अद्याप उमेदवारी का दिली नाही

माढा (बंडखोर वृत्तसेवा): खासदार शरद पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढून स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणात राजकीय संधी मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना
धैर्यशील मोहिते पाटलांना वाचविण्यासाठी अकलूज पोलिसांकडून चार्जशीटमधून मेडीकल सर्टिफिकेट गायब!

धैर्यशील मोहिते पाटलांना वाचविण्यासाठी अकलूज पोलिसांकडून चार्जशीटमधून मेडीकल सर्टिफिकेट गायब!

सोमनाथ हुलगे मारहाण प्रकरण अकलूज (बंडखोर वृत्तसेवा) शिवसैनिक सोमनाथ हुलगे यांना गेल्या दोन वर्षांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय नागरी पतसंस्थेच्या थकीत कर्जप्रकरणी मारहाण करून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावला होता. तेव्हा सोमनाथ हुलगे यांनी अकलूज पोलिस स्टेशनला त्यांच्या विरोधात ३३७, ३२३,
पांडुरंगभाऊ देशमुख यांची गिताई एजन्सी पेटली की पेटविली?
March 30, 2024

पांडुरंगभाऊ देशमुख यांची गिताई एजन्सी पेटली की पेटविली?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांचे सूपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख यांच्या गणेशनगर येथील गिताई एजन्सीला नुकतीच आग लागली. सदरच्या आगीत प्रचंड प्रमाणात आर्थिकदृष्ट्या नुकसान झाले. सहा संगणक, स्पेअर पार्ट, पीव्हीसी, फर्निचर असे
४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी?

४२० चे चौदा गुन्हे दाखल असलेल्या मोहिते पाटलांना खासदारकी कशासाठी?

माजी उपमुख्यमत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपदावर विराजमान झाले होते. तर त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह यांना ५४ वर्षे झाली तरी मंत्रीपद प्राप्त करता आलेले नाही. रणजितसिंह आता युवानेते नव्हे तर वयानुसार जेष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात. जेष्ठ