Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
धैर्यशील यांना तुतारीऐवजी “खंजीर” हे चिन्ह अधिक शोभले असते!

धैर्यशील यांना तुतारीऐवजी “खंजीर” हे चिन्ह अधिक शोभले असते!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभा मतदारसंघात बारामतीकरांसमोर अगतिक लाचार होऊन, हांजी हांजी करून, पवारांचे पाय धरून आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतली. मात्र शिवरत्नचे आजपर्यंतचे राजकारण पाहता धैर्यशील यांना तुतारीऐवजी खंजीर हेच चिन्ह अधिक शोभले असते असे
मोहिते पाटील-उत्तम जानकरांच्या विरोधात कट्टर विरोधक एकवटले!

मोहिते पाटील-उत्तम जानकरांच्या विरोधात कट्टर विरोधक एकवटले!

तुतारी वाजणारच नाही, फक्त डोमकावळे ओळखा माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): एकाधिकारशाही व सूडबुद्धीचे राजकारण करणाऱ्या मोहिते पाटलांच्या विरोधात बोलले की लोक त्यांना डोक्यावर घेतात. मोहिते पाटलांना विरोध हेच भांडवल करुन उत्तम जानकर यांनी पारंपरिक मोहिते पाटलांच्या विरोधकांची मदत घेऊन शेतकरी साखर
जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!

जानकर-मोहिते पाटलांच्या एकीमुळे वेळापूरच्या देशमुखांत संतापाची लाट!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील ४० वर्षांचे हाडवैर संपले, दोस्ताना झाला, गळाभेट झाली, जानी दुश्मनी संपली. मात्र स्वयंघोषित जाणते राजे आणि स्वयंघोषित दयावानयांनी स्वार्थी मतलबी राजकारणाचा अतिरेक केला. वेळापूरच्या साठ साहेबांना प्रश्न पडला, आपले आता काय?मोहिते
वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?

वेळापूरच्या कटाप्पाने माढ्याच्या बाहुबलीचा घात का केला?

माढा(बंडखोर वृत्तसेवा): रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार झाल्याबरोबर बारामतीकरांनी पळवलेले उजनी कालव्याचे पाणी स्वतः जाऊन बंद केले. माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळताच केवळ हायमास्ट दिवा आणि पिकअप शेड उभारून चमकोगिरी न करता त्यांनी कृष्णा-भीमा फ्लड डायव्हर्शन,
उत्तमराव जानकरांकडून विषारी झाडाला पाणी!

उत्तमराव जानकरांकडून विषारी झाडाला पाणी!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या एक लाख मतांचे भांडवल करुन मांडवलीचे राजकारण करणारे उत्तमराव जानकर आपल्या स्वार्थासाठी वेळोवेळी गिरगिटासारखे रंग बदलताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. म्हणून तर पुण्यातील काही पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांची बोलती बंद केली होती.
डॉ. अनिकेत देशमुखच्या उमेदवारीने तुतारीचा आवाज बेसूर होणार!

डॉ. अनिकेत देशमुखच्या उमेदवारीने तुतारीचा आवाज बेसूर होणार!

माढ्याची खरी लढत खा. निंबाळकर विरूद्ध अपक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातच होणार माढा (बंडखोर वृत्तसेवा): माढा लोकसभेला शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाकडून इच्छुक होते. त्यांनी खा. शरद पवारांची भेटही घेतली होती. मात्र तुतारीवर धैर्यशील मोहिते पाटलांना