Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
एमआयडीसीचे राजकीय भांडवल करणारे मोहिते पाटील पन्नास वर्षे झोपा काढत होते का?

एमआयडीसीचे राजकीय भांडवल करणारे मोहिते पाटील पन्नास वर्षे झोपा काढत

मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश झाल्यानंतरच मोहिते पाटलांना सुशिक्षित बेरोजगारांचा पुळका! मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांशी हातमिळवणी केल्यानंतर सगळेच नकली विरोधक आहेत अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. मात्र माळशिरस तालुक्यात खंडकरी शेतकऱ्यांच्या ६००० एकर जमीन
तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन!

तत्कालीन महापालिका आयुक्तांमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन!

उच्चस्तरीय चौकशी करण्याची डॉ. रमेश शेलार यांची मुख्य सचिवांकडे मागणी पुणे (बंडखोर वृत्तसेवा): तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे या प्रकारची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रभारी पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) डॉ. रमेश
शिवरत्नचे कवचकुंडल बनून प्रतापगडाला काय मिळालं?

शिवरत्नचे कवचकुंडल बनून प्रतापगडाला काय मिळालं?

एकेकाळी शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावर होता, मात्र शिवरत्नला यशोशिखरावर पोहोचविणारा प्रतापगड संधी मिळूनही सत्तेपासून उपेक्षितच राहिला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बंधूप्रेम! माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील या आपल्या बंधूच्या प्रचारासाठी भाजपाकडे मुलासाठी आमदारकीचा मोबदला मागतात, तर विजयसिंह
बार्टीचे महासंचालक व निबंधक यांच्याविरोधात जनावरांच्या डॉक्टराकडून व तत्कालीन महासंचालकांकडून भीमसैनिकांचा वापरच!

बार्टीचे महासंचालक व निबंधक यांच्याविरोधात जनावरांच्या डॉक्टराकडून व तत्कालीन महासंचालकांकडून

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): बार्टी ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असल्याने या संस्थेला वाचविण्यासाठी बार्टीतील कथित अनागोंदी कारभाराच्या विरोधात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, धार्मिक कार्यकर्त्या कविताताई गाडगे, महानंदाताई डाळिंबे, शकुंतलाताई शेलार व त्यांच्याबरोबर साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम
खुनशी धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्याने लढाऊ कार्यकर्ते असुरक्षित!

खुनशी धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाल्याने लढाऊ कार्यकर्ते असुरक्षित!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना सुखी समाधानी ठेवणे हे लोकप्रतिनिधीचे काम असते. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनेक लोकांची फसवणूक करण्याबरोबरच त्यांना धमकावल्याचेही गुन्हे त्यांच्यावर पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. विजय शुगर व विजय नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून
वसूलदार निकम यांच्या कृपाशीर्वादाने वाळूमाफिया मोकाट!

वसूलदार निकम यांच्या कृपाशीर्वादाने वाळूमाफिया मोकाट!

अकलूज बंडखोर वृत्तसेवा): स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने महादेवाच्या पिंडीवर जसा भुजंग वेढा टाकून बसतो तसे पोलिस कर्मचारी निकम अकलूजमध्ये ठाण मांडून बसले आहेत. कारण त्यांची कुठेही बदली झाली तरी राजकीय वरदहस्ताने ते पुन्हा अकलूजमध्येच आलेले आहेत. आणि आता तर त्यांच्या हाती