Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
माढ्यात भाजपला संपविणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठी आणखी किती दिवस पोसणार?

माढ्यात भाजपला संपविणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठी आणखी किती

माढा (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नने आजपर्यंत संयमीच राजकारण केले. मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माढ्यात टगेगिरी करून शिवरत्नला आव्हान दिल्यानंतर खासदार शिवरत्नने जशास तशी भूमिका घेत माढा काबीज केला. परिणामी आपल्या हट्टीपणामुळे टगेगिरी करीत माढ्याची जागा गमाविणाऱ्या माजी खासदार रणजितसिंह
आयात उमेदवारांना फाट्यावरच मारा!

आयात उमेदवारांना फाट्यावरच मारा!

लोकसंख्येने जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघातील एससी समाजाला विधानभवनात लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून २००९ साली महाराष्ट्रात एससी समाजासाठी २९ राखीव मतदारसंघ जाहीर केले. मात्र यापैकी बहुतांशी राखीव मतदारसंघात स्थानिक लोकप्रतिनिधींना संधी न देता पक्षश्रेष्ठी आयात उमेदवारांनाच त्याठिकाणाहून आमदार
रणजितसिंह नाईक निंबाळकरांची स्टंटबाजी म्हणजे फुसका बार! कार्यकर्त्यांनो सावधान..!

रणजितसिंह नाईक निंबाळकरांची स्टंटबाजी म्हणजे फुसका बार! कार्यकर्त्यांनो सावधान..!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचार करताना अकलूजमध्ये येऊन ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांना जेलमध्ये टाकणार’ अशी वल्गना करत अकलूज परिसरातील कार्यकर्त्यांना भुलवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्टंटबाजी केली. पण त्यांची स्टंटबाजी म्हणजे
उत्तम जानकरांची आमदारकी म्हणजे नाकापेक्षा मोती जड!

उत्तम जानकरांची आमदारकी म्हणजे नाकापेक्षा मोती जड!

जानकरांना आमदार करुन मोहिते पाटील आपल्या पायावर धोंडा मारुन घेतील का? माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी २०१९ साली भाजपात प्रवेश केल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आयात उमेदवार रामभाऊ सातपुते यांना मोहिते पाटलांनी आमदार केले. मात्र ते काही काळातच मोहिते
निंबाळकर समर्थकांनो भ्रमातून बाहेर या!

निंबाळकर समर्थकांनो भ्रमातून बाहेर या!

माळशिरस तालुक्यातील लढाऊ कार्यकर्ते कुणाच्या जीवावर उड्या मारत नाहीत माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शिवरत्नचे काही पाळीव विरोधक असले तरी माळशिरस तालुक्यात प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधात प्रामाणिकपणे काम करणारे कट्टर विरोधक सुध्दा आहेत. ते फाटके असले तरी नेटके आहेत, मात्र मोहिते पाटलांच्या
पुणे मनपातील अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी जे. ई. पवार यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी सुरू, पण निलंबित कधी करणार?

पुणे मनपातील अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी जे. ई. पवार यांच्यामार्फत खातेनिहाय

प्रभारी उपकामगार अधिकारी प्रवीण गायकवाड, आदर्श गायकवाड, चंद्रलेखा गडाळे, माधवी ताटे, लोकेश लोहोट, सुरेश दिघे यांची १०,००० मागासवर्गीय कंत्राटी कामगारांचे करोडो रूपये बुडवले पुणेकरांना प्रश्न हा पडला आहे की, मुख्य कामगार अधिकारी (निवृत्त) शिवाजी दौंडकर, आज रोजी कार्यरत असलेले नितीन