Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
अकलूजला पुन्हा येण्यासाठी पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांना कुठला ‘देव’ पावला?

अकलूजला पुन्हा येण्यासाठी पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर यांना कुठला ‘देव’

सोलापूरला बदली झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांतच पुन्हा अकलूजला रुजू अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): शासकीय अधिकाऱ्यांची तीन ते पाच वर्षानंतर बदली होतच असते. मात्र अकलूजचे पोलिस कर्मचारी सुहास क्षीरसागर हे अकलूजमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरी करीत आहेत. मध्यंतरी टेंभुर्णीला बदली झाल्यानंतर अवघ्या दोनच
डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द, मातंगांचा आमदार होणार?

डोळसचा संकल्प पूर्ण होणार? ‘गरुड’ भरारी घेणार? की बौध्द, मातंगांचा

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): काही महिन्यांतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून जातचोर उत्तम जानकर यांनी बनावट जातीच्या दाखल्याआधारे दोनवेळा निवडणूक लढवली. तर तिसऱ्या वेळीही ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुडघ्याला बाशिंग बांधून
माढा आणि आमदार पुत्र पाडा – राहुल बिडवे

माढा आणि आमदार पुत्र पाडा – राहुल बिडवे

श्रीपूर (बंडखोर वृत्तसेवा): माढा विधानसभेचे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्ष, संघटना, नेते माढ्यातून मीच आमदार होणार असे ठणकावून सांगत आहेत. गेली तीस वर्षे या तालुक्याचे नेतृत्व आमदार बबनराव शिंदे यांनी केले. ते आता वयोमानानुसार यावेळी निवडणूक लढणार नाहीत, तर त्यांचे
रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते नॉट रिचेबल

रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार रामभाऊ सातपुते नॉट रिचेबल

६५ हजार मतदान दिलेल्या मोहिते पाटील विरोधकांनी कुणीकडे जायचे? मोहिते पाटील विरोधकांचा चेहरा म्हणून ॲड. सोमनाथअण्णा वाघमोडे यांच्याकडून अपेक्षा! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार रामभाऊ सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यापासून
अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने पुण्यातील स्वयंघोषित नेत्यांचे भारत बंदला अडथळे – सतीश गायकवाड

अस्तित्व गमाविण्याच्या भीतीने पुण्यातील स्वयंघोषित नेत्यांचे भारत बंदला अडथळे –

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाने एससी प्रवर्गात वर्गवारी करुन क्रिमिलेयर लागू करण्याचे मत व्यक्त केल्याच्या निषेधार्थ फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनांना सोबत घेऊन पुणे बंद करण्यासाठी पुण्यातील
दक्षिण सोलापूर मतदारसंघात धवलपर्व अवतरणार?

दक्षिण सोलापूर मतदारसंघात धवलपर्व अवतरणार?

सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केलेल्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून एक मोठे वलय निर्माण केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ते निकटवर्तीय असून राजकीय कुरूक्षेत्रात प्रतापगडाला मोठे करण्यासाठी