Back To Top

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वयंघोषित मानसपुत्र राम सातपुते यांनी पक्षशिस्तीला लावला सुरूंग..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वयंघोषित मानसपुत्र राम सातपुते यांनी पक्षशिस्तीला

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): जनसंघाचे भाजपात रूपांतर झाल्यापासून भाजपाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. मात्र शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वयंघोषित मानसपुत्र राम सातपुते यांनी सुरूंग लावल्याने भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पराभवात
जातचोर थापाड्या!

जातचोर थापाड्या!

नुकताच माळीनगर याठिकाणी अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे आमदार उत्तम जानकर यांनी एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांच्यावर एससी समाज नाराज असताना सुध्दा आंबेडकरी
सेटलमेंट बादशहांमुळेच आंबेडकरी चळवळ पिछाडीवर…!

सेटलमेंट बादशहांमुळेच आंबेडकरी चळवळ पिछाडीवर…!

माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा पूर्वेतिहास पाहिला तर पूर्वीच्या पँथर्सनी खरंच खूप मोठं काम केलं आहे. जातीयवाद्यांशी, विषमतावाद्यांशी त्यांनी वेळोवेळी प्रखर लढा दिला. आज दोन चाकी, चार चाकी वाहन आणि विविध साधने व सोशल मीडिया आहे. पण त्यावेळी सायकल असायची, तर
केंद्र सरकारच्या पत्रिकेत नाव, पण जिल्हाध्यक्षांना मोहिते पाटलांची एलर्जी

केंद्र सरकारच्या पत्रिकेत नाव, पण जिल्हाध्यक्षांना मोहिते पाटलांची एलर्जी

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दल जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचा खोडीलपणा अरे कुठे नेऊन ठेवलीय भाजपा…? सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला
डीवायएसपी शिरगावकर व पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर

डीवायएसपी शिरगावकर व पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर

कायदेशीर कारवाई करण्यासाठी गौतम भंडारे यांचे २ मे ला एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एट्रोसिटी या विशेष कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहन पवार यास चौकशीकामी ताब्यात घेणे गरजेचे असताना तो खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा निकटवर्तीय असल्याने
संविधान रक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड
May 1, 2025

संविधान रक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल यांचे वतीने दिला जाणारा मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान रक्षक या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ॲड. सुमित सावंत यांची निवड करण्यात आली असून शुक्रवार दिनांक 02 मे 2025 रोजी नातेपुते येथे होणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र न्यूज