Back To Top

दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार!

दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोहिते पाटलांशी हातमिळवणी करताना उत्तम जानकरांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शरद पवारांकडून शब्द घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. यादरम्यान आमदारकीसाठी मोहिते पाटलांच्या मागेपुढे फिरणाऱ्या उत्तम जानकरांवर माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते
विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी!

विधानसभेच्या लगीनघाईत इच्छुकांची मांदियाळी!

येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून इच्छुकांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. तर एससी समाजाने जातचोर उत्तम जानकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन बौध्द किंवा मातंग समाजातील कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी
महाराष्ट्रातल्या निवडणूका : बौद्ध उमेदवाराविषयी आकस, संशय, संभ्रम, भिती, पूर्वग्रह याबाबत वास्तव आणि विपर्यास….!
September 12, 2024

महाराष्ट्रातल्या निवडणूका : बौद्ध उमेदवाराविषयी आकस, संशय, संभ्रम, भिती, पूर्वग्रह

प्रकाश काले, अकलूज महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका साधारण येत्या नोव्हेंबर 2024 मध्ये होतील. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 सदस्य संख्येत अनुसूचित जाती (SC) 29 तर अनुसूचित जमाती (ST) 25 असे एकूण फक्त 54 मतदारसंघ हे राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी अनुसूचित
शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा खड्ड्यात घालणार?
September 12, 2024

शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा खड्ड्यात घालणार?

माढा (बंडखोर वृत्तसेवा): महायुतीच्या विरोधातील लाट व शरद पवारांबद्दलच्या सहानुभूतीमुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोहिते पाटलांना तारले. यादरम्यान उत्तम जानकर व मोहिते पाटील एकत्र येऊनही धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यात कमी मतदान झाले, मात्र माढा आणि करमाळ्यातील मताधिक्यामुळे ते खासदार
उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?
September 12, 2024

उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम करणार? अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांशी हातमिळवणी केली. तेव्हा जानकरांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासमोर मोहिते पाटलांकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?
September 7, 2024

माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?

भूषण कांबळेच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांतून संतापाची लाट माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव होऊन पंधरा वर्षे झाली, तरीही स्थानिक कार्यकर्त्यांना आमदारकीची संधी न मिळता या ठिकाणाहून प्रस्थापित पक्षांनी आयात उमेदवारांनाच आमदार केले. आता पाचपैकी दोनच टर्म राहिलेल्या असताना