Back To Top

मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!

मोहिते पाटलांना जनतेसाठी लढणारा नव्हे, तर लोटांगण घालणारा लोकप्रतिनिधी हवा!

गावपातळीवरील संस्थांसह संसदीय राजकारणात जनतेने पाठविलेल्या लोकप्रतिनिधीने जनहिताची विकासकामे केली पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांसारखे काही प्रस्थापित राजकारणी लोकप्रतिनिधींना आपल्या तालावर नाचवून जनहितापेक्षा स्वहिताचाच अधिक विचार करतात. म्हणून तर एससीच्या कोट्यातून आमदार झालेल्या लोकप्रतिनिधीचे सही केलेले
निलाजरेपणाचा कळस!

निलाजरेपणाचा कळस!

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम केले. त्यावेळी माळशिरस येथील प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतरही रणजितसिंहांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवली. तर विधानसभा निवडणुकीत साताऱ्याच्या एका आमदाराला देवेंद्र फडणवीस
रणजितसिंह मोहिते पाटील म्हणजे आधुनिक शेखचिल्ली!

रणजितसिंह मोहिते पाटील म्हणजे आधुनिक शेखचिल्ली!

ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडायची हा शेखचिल्लीचा गुणधर्म आहे. त्याप्रमाणेच रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाने दिलेली विधानपरिषदेची आमदारकी उबवत भाजपाच्याच विरोधात काम करीत असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील हे आधुनिक शेखचिल्ली आहेत अशी जनतेतून चर्चा होत आहे. काही अतिउत्साही कपाळकरंटे
गोरगरिबांच्या स्वप्नांना डसणारा काळा नाग!
December 1, 2024

गोरगरिबांच्या स्वप्नांना डसणारा काळा नाग!

विषारी नाग जेव्हा एखाद्या मनुष्याला डसतो, तेव्हा मनुष्य तडफडतो, कासावीस होतो, कधीकधी प्राण सोडतो. पण माणसातही काही काळे नाग असतात. जे गोरगरिबांच्या स्वप्नांना डसतात, त्यांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी बचत हिरावून घेतात. तेव्हा ती माणसं मरत नाहीत, मात्र अखेरपर्यंत तडफडत
रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!
November 28, 2024

रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ऊसतोड मजुराच्या पोटी जन्म घेतल्याने आमदार रामभाऊ सातपुते यांना सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात हे चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी १० ते १२ तास जनता दरबार भरवून माळशिरस तालुक्याचा
रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?
November 27, 2024

रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कार्य केल्याचे पुरावे देऊन माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी भाजपा प‌क्षश्रेष्ठींकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही रणजितसिंह यांची भाजपातून हकालपट्टी व्हावी यासाठी