December 19, 2024
मोक्का केस कलम ३०२ मधील आरोपी सिध्दांत ताकतोडे यांना सुप्रीम
उर्वरित आरोपींना लवकरच जामीन मंजूर करण्याचा प्रयत्न करू – ॲड. संदीप मगर अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): अक्षय चंदनशिवे खूनप्रकरणी गेल्या चार-पाच वर्षांपासून मोक्काअंतर्गत कलम ३०२ प्रमाणे अटकेत असलेल्या सात आरोपींपैकी सिध्दांत नानासाहेब ताकतोडे या आरोपीस सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे.
- 26
- 0
- 0