Back To Top

अकलूजमध्ये पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांच्या संगनमताने रेशनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात
February 18, 2025

अकलूजमध्ये पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांच्या संगनमताने रेशनचा काळाबाजार मोठ्या

माल आला…. संपला…. अशा दुकानदारांच्या उत्तरामुळे अनेक ग्राहक रेशनच्या मालापासून वंचित अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): मोदी सरकारने देशातील कुठलाही व्यक्ती अन्नावाचून उपाशी राहू नये म्हणून रेशनचा माल पूर्णपणे मोफत केला. मात्र हा माल लोकांपर्यंत न पोचता पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांच्या
सोमनाथ हुलगे यांची धैर्यशील मोहिते पाटलांवरील केस जानकरांच्या हितासाठी की स्वतःच्या कर्जमाफीसाठी?
February 15, 2025

सोमनाथ हुलगे यांची धैर्यशील मोहिते पाटलांवरील केस जानकरांच्या हितासाठी की

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या थकीत कर्जामुळे दिनांक २१/०७/२०२२ रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतःसह आपल्या कार्यकर्ते व बॉडीगार्डमार्फत मारहाण करून डोक्याला रिव्हॉल्व्हर लावल्याचा आरोप करून सोमनाथ हुलगे यांनी त्यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
इंदापूर, टेंभुर्णी, बार्शी व मोहोळ येथे बहुचर्चित “एक राधा एक मीरा” चित्रपटाचे प्रमोशन

इंदापूर, टेंभुर्णी, बार्शी व मोहोळ येथे बहुचर्चित “एक राधा एक

चित्रपटातील कलाकारांना भेटण्याची मिळणार संधी – डॉ. श्रद्धा जवंजाळ अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): मराठी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित महेश मांजरेकर प्रस्तुत “एक राधा एक मीरा” हा चित्रपट व्हॅलेंटाईन वीकचा मुहूर्त साधून 7 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात आला आहे. अवघ्या दोनच दिवसात चित्रपटगृहात हा
काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करु नये !

काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करु नये !

पिस्तूलाचे राजकारण…! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या तीन वर्षांपूर्वी ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी सोमनाथ हुलगे यांच्या डोक्याला पिस्तूल लावले त्यांचेच कार्यकर्ते रामभाऊ सातपुते समर्थकांच्या कंबरेला पिस्तूल लावल्याचे फोटो व्हायरल करतायत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अवतीभवती असलेल्या बहुतांशी कार्यकर्त्यांकडे परवान्यांचे पिस्तूल
डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बहुतांशी पोलिस अधिकारी आपल्या दंडुकेशाहीच्या दहशतीने गावाला, विभागाला शांत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अकलूज विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी प्रेमाने माणसांना जवळ करुन विविध क्षेत्रातील लोकांच्या क्रिकेट टीम बनवत सलोखा चषकच्या माध्यमातून लोकांमध्ये सलोखा जपण्याचे काम
मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांतून चर्चा ना. जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यानंतर रामभाऊ सातपुते यांनी शिंगणापूर ते दसूर पाटीपर्यंत त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले. मात्र या फ्लेक्स बोर्डवर त्यांना भाजपातील इतर कार्यकर्ता का चालला नाही? तसेच ना. जयकुमार गोरे यांचा