Back To Top

जातचोर थापाड्या!

जातचोर थापाड्या!

नुकताच माळीनगर याठिकाणी अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे आमदार उत्तम जानकर यांनी एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांच्यावर एससी समाज नाराज असताना सुध्दा आंबेडकरी
केंद्र सरकारच्या पत्रिकेत नाव, पण जिल्हाध्यक्षांना मोहिते पाटलांची एलर्जी

केंद्र सरकारच्या पत्रिकेत नाव, पण जिल्हाध्यक्षांना मोहिते पाटलांची एलर्जी

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दल जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांचा खोडीलपणा अरे कुठे नेऊन ठेवलीय भाजपा…? सोलापूर (बंडखोर वृत्तसेवा): केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला
डीवायएसपी शिरगावकर व पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर

डीवायएसपी शिरगावकर व पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्याकडून कर्तव्यात कसूर

कायदेशीर कारवाई करण्यासाठी गौतम भंडारे यांचे २ मे ला एसपी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एट्रोसिटी या विशेष कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहन पवार यास चौकशीकामी ताब्यात घेणे गरजेचे असताना तो खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा निकटवर्तीय असल्याने
आदिनाथच्या माध्यमातून रामभाऊंना टार्गेट! तुमचा गड उध्वस्त होतोय, मोहिते पाटलांनो इतकेही हुरळून जाऊ नका!

आदिनाथच्या माध्यमातून रामभाऊंना टार्गेट! तुमचा गड उध्वस्त होतोय, मोहिते पाटलांनो

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): शरद पवारांच्या सर्व शिलेदारांनी एकत्र येऊन करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली व ती जिंकलीही. ही लढत नारायण पाटील विरूध्द संजय शिंदे या गटामध्ये झाली असली तरी नारायण पाटील गटात जगताप गट, बागट गट व
मोक्का केस कलम ३०२ मधील आरोपी सोमनाथ बिरूदेव रुपनवर यांना सुप्रीम कोर्टातून जामीन

मोक्का केस कलम ३०२ मधील आरोपी सोमनाथ बिरूदेव रुपनवर यांना

उर्वरित आरोपींचा लवकरच जामीन मंजूर करण्याचे प्रयत्न चालू – ॲड. संदीप मगर अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): अक्षय चंदनशिवे खूनप्रकरणी गेल्या चार-पाच वर्षांपासून मोक्काअंतर्गत कलम ३०२ प्रमाणे अटकेत असलेल्या सात आरोपींपैकी सोमनाथ बिरूदेव रुपनवर या आरोपीस सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे.
जातचोर जानकरांचे समर्थन करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे का?

जातचोर जानकरांचे समर्थन करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना आंबेडकर जयंतीचे

महाराष्ट्रात आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हे बौध्द समाजातीलच पुढारी असतात. मात्र अकलूजमध्ये तसं नाहीये. याठिकाणी तहहयात आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलच राहिले आहेत. सामाजिक सलोख्याचा चांगला उपक्रम म्हणून लोक याकडे पहात असले तरी तनाने