Back To Top

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपाकडून लवकरच कारणे दाखवा नोटीस मिळणार

आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपाकडून लवकरच कारणे दाखवा नोटीस मिळणार

योग्य उत्तर न आल्यास भाजपातून होणार हकालपट्टी अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता, नेता झोकून देऊन भाजपा उमेदवारासाठी प्रचारात काम करताना पक्षश्रेष्ठींना दिसला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माळशिरसच्या सभेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
मोहिते पाटलांचा दहशतवाद मूळासकट उपटून काढू- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

मोहिते पाटलांचा दहशतवाद मूळासकट उपटून काढू- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

माळीनगर (बंडखोर वृत्तसेवा): ऐन निवडणुकीत चुकीच्या पध्दतीने डॉक्टरांकडून लाखो रूपयांचे कलेक्शन केले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातीलच काही लोकांच्या माध्यमातून डॉक्टरांकडून कोट्यवधी रूपयांची खंडणी गोळा करण्याचे काम सुरू केले आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यांना पतसंस्था चालवता येत नाही, ज्यांना
भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी अकलूजमधील नामांकित डॉक्टरांकडून कोट्यवधींची वसुली!

भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी अकलूजमधील नामांकित डॉक्टरांकडून कोट्यवधींची वसुली!

इन्कम टॅक्सची धाड पडण्याची दाट शक्यता अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): वैद्यकीय क्षेत्राचे माहेरघर म्हणून अकलूजची सर्वत्र ओळख आहे. अशा या अकलूज शहरातील नामांकित डॉक्टरांवर दबावतंत्राचा, दमनशाहीचा वापर करून भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी अकलूजकरांनी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केल्याने अकलूजमधील डॉक्टरांवर इन्कमटॅक्सची
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बेदखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील बेदखल

अकलूजमध्ये पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी थांबलेल्या रणजितसिंहांकडे ना. फडणवीसांनी फिरवली पाठ अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार असतानाही त्यांचा भाऊ भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. यादरम्यान रणजितसिंहांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील, मुलगा विश्वतेजसिंह
गरुड नव्हे फरुड!

गरुड नव्हे फरुड!

२००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर मोहिते पाटलांना शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून उत्तम जानकर यांना ताकद दिली. यादरम्यान संधीसाधू उत्तम जानकरांनी मोहिते पाटील हे
शरद पवारांना धैर्यशील यांच्या माध्यमातून माढ्याचा बिहार करायचा आहे का?

शरद पवारांना धैर्यशील यांच्या माध्यमातून माढ्याचा बिहार करायचा आहे का?

३१ गुन्हे दाखल असणाऱ्या धैर्यशील यांना उमेदवारी माढा (बंडखोर वृत्तसेवा): निकोप लोकशाहीसाठी राजकारण आणि गुन्हेगारी यांची फारकत असणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केलेले आहे. धैर्यशील यांना उमेदवारी