Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
महाराष्ट्र – Page 17 – Bandkhor News

LOADING...

गाफीलपणाचा फटका धैर्यशील यांना बसणार?

गाफीलपणाचा फटका धैर्यशील यांना बसणार?

माढा (बंडखोर वृत्तसेवा): चांगल्या सल्लागारांअभावी राजकारणात राजकारण्यांचा आलेख घसरतो, तर हुल्लडबाज आणि आततायी वृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळे राजकारणी हा कधीच आत्मपरीक्षण करीत नाही. तीच अवस्था धैर्यशील मोहिते पाटलांची झाली आहे. मतदारसंघात आपले सांभाळलेले कार्यकर्ते पाठवून मतांचा जोगवा जनतेकडून मिळत नाही, तर सकारात्मक
जयसिंह आणि धैर्यशील हे काका-पुतणे मतदान करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे देतील का?

जयसिंह आणि धैर्यशील हे काका-पुतणे मतदान करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे देतील

माढा (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सलग ३५ वर्षे सत्तेत होते. त्यांच्या नावावर जयसिंह व धैर्यशील या काका-पुतण्यांनी पतसंस्था काढल्या, पण या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावले. शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावर असताना माळशिरस तालुक्यात एमआयडीसी झाली नाही. जुलमी राजवट राबवून
माढा मतदार संघातील लॉरेन्स बिश्नोई धैर्यशील मोहिते पाटील

माढा मतदार संघातील लॉरेन्स बिश्नोई धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भारत देशातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये 31 गुन्हे दाखल आहेत. प्लेटो या विचारवंताच्या मते राजकारणी हा विवेकी आणि विचारवंत असावा. पण धैर्यशील यांच्या जीवनात
डबल ढोलकी नकली विरोधक फत्तेसिंह माने पाटलांना वेळीच ओळखून खड्यासारखे बाजूला काढा!

डबल ढोलकी नकली विरोधक फत्तेसिंह माने पाटलांना वेळीच ओळखून खड्यासारखे बाजूला काढा!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटलांचे आम्हीच कट्टर विरोधक म्हणून वावरत बड्या नेत्यांकडून आपला स्वार्थ साधून घेणारे आणि ऐनवेळी बोटचेपेपणाची भूमिका घेऊन मोहिते पाटलांना पोषक वातावरण निर्माण करीत राजकीय सारीपाटात डबल ढोलकी वाजविणाऱ्यांना मोहिते पाटील विरोधकांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कारण
माढ्यात धैर्यशील यांचा पुढील तेरा घटनांमुळे पराभव अटळ!

माढ्यात धैर्यशील यांचा पुढील तेरा घटनांमुळे पराभव अटळ!

माढा (बंडखोर वृत्तसेवा): माढ्याची जागा धैर्यशील मोहिते पाटील हरणार आहेत. कारण माढा लोकसभा मतदारसंघात महत्वपूर्ण घटना घडणार आहेत. भाजपाने व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोर्चेबांधणी केल्यामुळे माढा लोकसभा
जयसिंहांनी गाळेधारकांना धमकावून शरद पवारांच्या सभेला बोलावल्याची चर्चा

जयसिंहांनी गाळेधारकांना धमकावून शरद पवारांच्या सभेला बोलावल्याची चर्चा

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): नुकतीच अकलूज येथील क्रीडा संकुलवर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा झाली. मात्र ही सभा फेल जाऊ नये म्हणून जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजमधील गाळेधारकांना धमकावून शरद पवारांच्या सभेला बोलावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मोहिते