Back To Top

वसूलदार निकम यांच्या कृपाशीर्वादाने वाळूमाफिया मोकाट!

वसूलदार निकम यांच्या कृपाशीर्वादाने वाळूमाफिया मोकाट!

अकलूज बंडखोर वृत्तसेवा): स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने महादेवाच्या पिंडीवर जसा भुजंग वेढा टाकून बसतो तसे पोलिस कर्मचारी निकम अकलूजमध्ये ठाण मांडून बसले आहेत. कारण त्यांची कुठेही बदली झाली तरी राजकीय वरदहस्ताने ते पुन्हा अकलूजमध्येच आलेले आहेत. आणि आता तर त्यांच्या हाती
‘झुकेगा नहीं साला|’

‘झुकेगा नहीं साला|’

पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कार्यतत्पर आमदार रामभाऊ सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर शिवरत्नवरील मोहिते पाटलांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. आपण खासदार झाल्यामुळे आता महाराष्ट्रात शिवरत्न पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे, तर आपले विरोधक पुन्हा शक्तिहीन होऊन निपचित
भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची ढाल करू नये!

भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची ढाल करू नये!

डॉ. भगवान पवार यांचेकडून काही लोकांना हाताशी धरून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न पुणे (बंडखोर वृत्तसेवा): कुठलाही भ्रष्ट अधिकारी अडचणीत आला की, आपल्या कातडी बचाऊसाठी आंबेडकरी चळवळीचा आधार घेत असतो. काही लोकांना हाताशी धरून शासन, प्रशासनावर दबाव निर्माण करीत असतो. मात्र
पोलिस निरीक्षक निंभोरे यांचेकडून पोलिस कर्मचारी निकमचे इतके लाड कशासाठी?

पोलिस निरीक्षक निंभोरे यांचेकडून पोलिस कर्मचारी निकमचे इतके लाड कशासाठी?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): काही महिन्यांपूर्वी स्थानिक कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे केल्यामुळे वादात सापडलेल्या पोलिस कर्मचारी निकम यांची अकलूजहून बदली करण्यात आली होती. मात्र काही कालावधी गेल्यानंतर निकम यांना अकलूज पोलिस स्टेशनला पुन्हा रुजू करून त्यांच्याकडे अकलूजमधील वसूली सोपविल्याने पोलिस कर्मचारी निंभोरे
परागंदा आणि मयत असताना केले जमिनीचे बनावट वाटप !

परागंदा आणि मयत असताना केले जमिनीचे बनावट वाटप !

माळशिरस तहसील कार्यालयाचा अजब कारभार !! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): मौजे नातेपुते येथील जमीन गट नं.546/4 या मिळकतीचे मालक तानाजी भिमराव ढोबळे हे गेल्या 15 वर्षापासून परागंदा असताना व त्यांची आत्या हौसाबाई सावळा ऐवळे ही सन 1984 साली मयत असताना परांगदा