September 7, 2024
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?
भूषण कांबळेच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांतून संतापाची लाट माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव होऊन पंधरा वर्षे झाली, तरीही स्थानिक कार्यकर्त्यांना आमदारकीची संधी न मिळता या ठिकाणाहून प्रस्थापित पक्षांनी आयात उमेदवारांनाच आमदार केले. आता पाचपैकी दोनच टर्म राहिलेल्या असताना
By बंडखोर न्यूज