Back To Top

दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार!

दलबदलू उत्तम जानकरांसमोर डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे तगडे आव्हान राहणार!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोहिते पाटलांशी हातमिळवणी करताना उत्तम जानकरांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी शरद पवारांकडून शब्द घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. यादरम्यान आमदारकीसाठी मोहिते पाटलांच्या मागेपुढे फिरणाऱ्या उत्तम जानकरांवर माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते
शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा खड्ड्यात घालणार?
September 12, 2024

शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा खड्ड्यात घालणार?

माढा (बंडखोर वृत्तसेवा): महायुतीच्या विरोधातील लाट व शरद पवारांबद्दलच्या सहानुभूतीमुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोहिते पाटलांना तारले. यादरम्यान उत्तम जानकर व मोहिते पाटील एकत्र येऊनही धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यात कमी मतदान झाले, मात्र माढा आणि करमाळ्यातील मताधिक्यामुळे ते खासदार
उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?
September 12, 2024

उत्तम जानकर यांच्या आमदारकीला शिवरत्नवरूनच सुरुंग?

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम करणार? अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मोहिते पाटलांनी उत्तम जानकरांशी हातमिळवणी केली. तेव्हा जानकरांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासमोर मोहिते पाटलांकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार
माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?
September 7, 2024

माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव कशासाठी? बाहेरचेच बोकांडी घेण्यासाठी..?

भूषण कांबळेच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांतून संतापाची लाट माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): माळशिरस विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव होऊन पंधरा वर्षे झाली, तरीही स्थानिक कार्यकर्त्यांना आमदारकीची संधी न मिळता या ठिकाणाहून प्रस्थापित पक्षांनी आयात उमेदवारांनाच आमदार केले. आता पाचपैकी दोनच टर्म राहिलेल्या असताना
भाजपाकडून माळशिरस विधानसभेसाठी अतुल सरतापे प्रबळ दावेदार!
September 6, 2024

भाजपाकडून माळशिरस विधानसभेसाठी अतुल सरतापे प्रबळ दावेदार!

भाजपातील जातीयवादी चांडाळचौकडींना बौध्द उमेदवार नकोसा माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या पंधरा वर्षांपासून माळशिरस विधानसभा मतदारसंघात स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बौध्द व मातंग समाजाला आमदार होण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सलग दोन टर्म मुंबईस्थित असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना आमदार केले.