Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
मला खासदार करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही- खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

मला खासदार करणाऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही- खा. रणजितसिंह नाईक

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माढा, लोकसभा मतदारसंघातून मी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर मला मोहिते पाटलांनी व त्यांचे विरोधक उत्तमराव जानकर, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, के. के. पाटील यांच्यासह जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अज्ञात शक्‍तींनी निवडून आणले. मग खासदार झाल्यानंतर मी या
डॉ. अक्षय वाईकर यांची सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड

डॉ. अक्षय वाईकर यांची सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड

राष्ट्रवादीची टिकटिक वाढविण्यासाठी डॉ. अक्षय वाईकर झपाटल्यासारखे काम करणार! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाअंतर्गत गटबाजी व कुरघोड्यांना वैतागून हातात घड्याळ बांधलेल्या अकलूज येथील डॉ. अक्षय वाईकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड केल्याने त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत
पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी असलेल्या आकृतीबंधमध्ये मनमानी पद्धतीने बदल

पुणे महानगरपालिकेतील सेवकांसाठी असलेल्या आकृतीबंधमध्ये मनमानी पद्धतीने बदल

लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व उपायुक्त सामान्य प्रशासन सचिन इथापे यांनी पुणे महानगरपालिका विकायला काढली आहे का? दर्जा उंचाविण्यासाठी सर्व महानगरपालिका मधील सेवा नियमावली एक सारखी करा सहाय्यक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी भरतीमधील
मोहिते पाटील विरोधी टोळक्याला एकत्र करून निंबाळकरांचा खासदारकीचा बालहट्ट पूर्ण होणार नाही!

मोहिते पाटील विरोधी टोळक्याला एकत्र करून निंबाळकरांचा खासदारकीचा बालहट्ट पूर्ण

स्व. गणपतराव देशमुख व मोहिते पाटील यांचे पक्ष वेगळे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर अखेरपर्यंत त्यांनी एकमेकांना साथ दिली. तीच परंपरा त्यांची भावी पिढी सुध्दा जपताना दिसत आहे. मोहिते पाटलांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, सर्वांना सोबत घेऊनच राजकारण केले. परंतु
दुसऱ्याच्या मुलाला काजू, बदाम चारून आपला मुलगा पैलवान होत नसतो- डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

दुसऱ्याच्या मुलाला काजू, बदाम चारून आपला मुलगा पैलवान होत नसतो-

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): कुस्तीच्या आखाड्यात उतरायचे असेल तर आपल्याच मुलाला काजू, बदाम चारले पाहिजेत. दुसऱ्याच्या मुलाला काजू, बदाम चारून आपला मुलगा पैलवान होत नसतो असे प्रतिपादन काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारदिनाचे
भीमा कोरेगाव लढा, आत्मचिंतन करा!

भीमा कोरेगाव लढा, आत्मचिंतन करा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ साली भीमा कोरेगांव शौर्यस्तंभाला भेट देऊन आपल्या लढाऊ पूर्वजांना मानवंदना दिली, तेव्हापासून दरवर्षी पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौध्द यांच्यासह दलित, बहुजन समाजातील लोक त्याठिकाणी अभिवादनासाठी जाऊ लागले. सुरूवातीला अत्यंत कमी संख्येने जाणाऱ्या लोकांची संख्या