Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्यासाठी आ. रणजितसिंहांची नौटंकी- अनुप शहा

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्यासाठी आ. रणजितसिंहांची नौटंकी- अनुप

फलटण (बंडखोर वृत्तसेवा): निरा उजवा कालव्याचे लिकेज थांबविण्यासाठी अंशतः कालवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा असून
कार्य आणि कर्तृत्वामुळेच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे लोकसभेची जबाबदारी, तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची लवकरच गच्छंती!

कार्य आणि कर्तृत्वामुळेच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर पुणे लोकसभेची जबाबदारी,

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): २०२१ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या काळात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. प्रभावी व्युहरचना, संघटनात्मक पक्षाची बांधणी आणि राजकारणाच्या सारीपाटावरील सोंगट्या कुशलबुध्दीने हलवूनआमदार समाधान आवताडे
गाफीलपणाचा फटका धैर्यशील यांना बसणार?

गाफीलपणाचा फटका धैर्यशील यांना बसणार?

माढा (बंडखोर वृत्तसेवा): चांगल्या सल्लागारांअभावी राजकारणात राजकारण्यांचा आलेख घसरतो, तर हुल्लडबाज आणि आततायी वृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळे राजकारणी हा कधीच आत्मपरीक्षण करीत नाही. तीच अवस्था धैर्यशील मोहिते पाटलांची झाली आहे. मतदारसंघात आपले सांभाळलेले कार्यकर्ते पाठवून मतांचा जोगवा जनतेकडून मिळत नाही, तर सकारात्मक
जयसिंह आणि धैर्यशील हे काका-पुतणे मतदान करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची उत्तरे देतील का?

जयसिंह आणि धैर्यशील हे काका-पुतणे मतदान करणाऱ्या जनतेला या प्रश्नांची

माढा (बंडखोर वृत्तसेवा): माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सलग ३५ वर्षे सत्तेत होते. त्यांच्या नावावर जयसिंह व धैर्यशील या काका-पुतण्यांनी पतसंस्था काढल्या, पण या माध्यमातून लोकांना देशोधडीला लावले. शिवरत्न सत्तेच्या यशोशिखरावर असताना माळशिरस तालुक्यात एमआयडीसी झाली नाही. जुलमी राजवट राबवून
माढा मतदार संघातील लॉरेन्स बिश्नोई धैर्यशील मोहिते पाटील

माढा मतदार संघातील लॉरेन्स बिश्नोई धैर्यशील मोहिते पाटील

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भारत देशातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यावर 33 गुन्हे दाखल आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये 31 गुन्हे दाखल आहेत. प्लेटो या विचारवंताच्या मते राजकारणी हा विवेकी आणि विचारवंत असावा. पण धैर्यशील यांच्या जीवनात
डबल ढोलकी नकली विरोधक फत्तेसिंह माने पाटलांना वेळीच ओळखून खड्यासारखे बाजूला काढा!

डबल ढोलकी नकली विरोधक फत्तेसिंह माने पाटलांना वेळीच ओळखून खड्यासारखे

माढा (बंडखोर वृत्तसेवा): मोहिते पाटलांचे आम्हीच कट्टर विरोधक म्हणून वावरत बड्या नेत्यांकडून आपला स्वार्थ साधून घेणारे आणि ऐनवेळी बोटचेपेपणाची भूमिका घेऊन मोहिते पाटलांना पोषक वातावरण निर्माण करीत राजकीय सारीपाटात डबल ढोलकी वाजविणाऱ्यांना मोहिते पाटील विरोधकांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कारण