Back To Top

230 Post
बंडखोर न्यूजसंपादक
रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!
November 28, 2024

रामभाऊ सातपुते यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे!

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): ऊसतोड मजुराच्या पोटी जन्म घेतल्याने आमदार रामभाऊ सातपुते यांना सर्वसामान्यांच्या व्यथा काय असतात हे चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी १० ते १२ तास जनता दरबार भरवून माळशिरस तालुक्याचा
रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?
November 27, 2024

रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपातून हकालपट्टी होणार?

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कार्य केल्याचे पुरावे देऊन माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी भाजपा प‌क्षश्रेष्ठींकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही रणजितसिंह यांची भाजपातून हकालपट्टी व्हावी यासाठी
माळशिरस वकील संघटनेमार्फत संविधानदिन उत्साहात साजरा
November 26, 2024

माळशिरस वकील संघटनेमार्फत संविधानदिन उत्साहात साजरा

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस वकील संघटनेच्या वतीने माळशिरस न्यायालयातील वकील संघाच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संविधानदिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमावेळी वकील संघटनेच्या अध्यक्षा ॲड. मोहिनी देव, उपाध्यक्ष ॲड. राहुल लवटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. माधव मिरासदार, ॲड.
पुन्हा सातपुतेच का?

पुन्हा सातपुतेच का?

भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला, पण महाराष्ट्रातील एससी समाज कायदेशीरदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी मानसिकदृष्ट्या तो गुलामच आहे. ‘जाता जात नाही ती जात’ असे म्हणतात ते खरंच आहे. पुरोगामी महाराष्ट्रातही प्रस्थापितांकडून प्रत्येक जातीची पायरी ठरवली जाते. संविधानातील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील
कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द केलीय
November 18, 2024

कर्जबाजारी मोहिते पाटलांचा कारखाना विकत घेऊन बबनदादांनी आपली लायकी सिध्द

माढा (बंडखोर वृत्तसेवा): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पाटलांचा प्रचार करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे यांचेवर तोंडसुख घेताना म्हणाले की, तुमची लायकी नसल्यामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. मात्र आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी मंत्रीपद
धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करुन घरावर हल्ला करायला लावणाऱ्या उत्तम जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील समर्थकांतून तीव्र संताप
November 14, 2024

धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करुन घरावर हल्ला करायला लावणाऱ्या उत्तम

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एससी समाजासाठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बोगस जातीच्या दाखल्याआधारे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या जातचोर उत्तम जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना शिवीगाळ करून घरावर हल्ला करण्याबरोबरच त्याचा पाय मोडावा लागतोय असे वक्तव्य केल्याने जानकरांच्या विरोधात मोहिते पाटील विरोधकांतून तीव्र