Warning: include_once(/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php): Failed to open stream: Permission denied in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508

Warning: include_once(): Failed opening '/home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-content/mu-plugins/block-wpfm.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php84/usr/share/pear:/opt/alt/php84/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/aaplemaharashtra/ebandkhor.in/wp-settings.php on line 508
बंडखोर न्यूज – Page 10 – Bandkhor News

LOADING...

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली.‌ मात्र
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. 3. रमेश विश्वनाथ धुळे वय 40 वर्षे, रा. माळशिरस यांचा दाखल
अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल

अजय तोरसकर व इतरांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): माझ्या २१ लाख रुपयांचे १ लाख रुपये व्याज व मुद्दल दोन दिवसांत दे म्हणून अल्ताफ मुल्ला यांना अजय तोरसकर याने शिवीगाळ करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अल्ताफ मुल्ला यांनी औषध प्राशन केले. त्यामुळे
संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

संधीसाधूंनो आरएसएसची दलाली खुशाल करा, पण वैचारिक व्यभिचार नको!

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): प्रतिस्पर्ध्यांना हरवता येत नसेल तर त्यांच्याबद्दल जनमानसात वैचारिक गोंधळ निर्माण करून त्यांची दिशाभूल करणे ही गोबेल्स निती आहे. त्याप्रमाणेच सत्तेसाठी हपापलेले दलित चळवळीतील काही संधीसाधू झंडू नेते (?) वैचारिक व्यभिचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांबद्दलच संभ्रम निर्माण
दहशतमुक्त व्हा! निर्भय बना!!

दहशतमुक्त व्हा! निर्भय बना!!

चौदा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बंडखोरमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करीत होतो तेव्हा अनेकजण उघडपणे बंडखोर वाचायलाही घाबरत असत. मोहिते पाटील यांच्या जवळचेच बहुतांशी कार्यकर्ते पेपर स्टॉलवाल्याला बंडखोर आला की त्यांच्या नियमित दैनिक पेपरमध्ये घालून द्या असे म्हणत असत. तर
रामभाऊंच्या नक्कलने शिकवली धैर्यशील मोहिते पाटलांना अक्कल !

रामभाऊंच्या नक्कलने शिकवली धैर्यशील मोहिते पाटलांना अक्कल !

धैर्यशील मोहिते पाटलांच्या नातेपुतेतील जनता दरबाराचा उडाला फज्जा नातेपुते (बंडखोर वृत्तसेवा): माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांची कामे केल्याने त्यांना माळशिरस तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम भागातील लोकांच्या गळ्यातील ते ताईत झाले असून काहीजण त्यांना देव