Back To Top

काय होतास तू, काय झालास तू!

काय होतास तू, काय झालास तू!

सत्तेचा अहंकार, अनभिषिक्त सम्राटासारखा थाट, कार्यकर्त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद नाही, आपण म्हणजे जणू कलियुगातील राजेच आहोत अशा भ्रमात वावरणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राजकीय साठमारीत घाईगुतीला आलेत. स्वतःच्या बचावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बड्या नेत्यांबरोबरच भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात चकरा मारुन
काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करु नये !

काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगडफेक करु नये !

पिस्तूलाचे राजकारण…! माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या तीन वर्षांपूर्वी ज्या धैर्यशील मोहिते पाटलांनी सोमनाथ हुलगे यांच्या डोक्याला पिस्तूल लावले त्यांचेच कार्यकर्ते रामभाऊ सातपुते समर्थकांच्या कंबरेला पिस्तूल लावल्याचे फोटो व्हायरल करतायत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अवतीभवती असलेल्या बहुतांशी कार्यकर्त्यांकडे परवान्यांचे पिस्तूल
डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

डीवायएसपी नारायण शिरगावकर यांची सलोखा चषक संकल्पना महाराष्ट्रासाठी आदर्शवत

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): बहुतांशी पोलिस अधिकारी आपल्या दंडुकेशाहीच्या दहशतीने गावाला, विभागाला शांत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अकलूज विभागाचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी प्रेमाने माणसांना जवळ करुन विविध क्षेत्रातील लोकांच्या क्रिकेट टीम बनवत सलोखा चषकच्या माध्यमातून लोकांमध्ये सलोखा जपण्याचे काम
मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

मोहिते पाटलांच्या लाभार्थ्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

माळशिरस तालुक्यातील पारंपरिक मोहिते पाटील विरोधकांतून चर्चा ना. जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यानंतर रामभाऊ सातपुते यांनी शिंगणापूर ते दसूर पाटीपर्यंत त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले. मात्र या फ्लेक्स बोर्डवर त्यांना भाजपातील इतर कार्यकर्ता का चालला नाही? तसेच ना. जयकुमार गोरे यांचा
सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

सवंग प्रसिद्धीसाठी जातचोर जानकरांची राजीनामा नाट्याची स्टंटबाजी

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): उत्तम जानकर पूर्वी वेळापूरचे चित्रपटगृह चालवत होते. चित्रपट पाहून जानकरांना नाट्यमय जीवन जगण्याची चांगली कला अवगत आहे. त्यांच्यातील नेता आणि अभिनेता दोन्हीही पात्रे नाटकी आहेत. जातचोर उत्तम जानकरांनी बोगस जातीच्या दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली.‌ मात्र
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज मंजूर

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणातील आरोपी रमेश धुळे याचा जामीन अर्ज

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. 3. रमेश विश्वनाथ धुळे वय 40 वर्षे, रा. माळशिरस यांचा दाखल