Back To Top

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे दीपप्रज्वलन करून अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!
December 7, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचे दीपप्रज्वलन करून अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सायंकाळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ज्या सहीने देशाचे भवितव्य घडले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीवर मेणबत्त्या
अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने !

अकलूजची वाटचाल परिवर्तनाच्या दिशेने !

अकलूज नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक भाजपा-शिवसेना, महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-आरपीआय (आठवले) अशी तिरंगी लागली होती. मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याच लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण दोघांचे एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप!
हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ७ जुलै रोजी अकलूज येथे भव्य कीर्तन सोहळा

हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ७ जुलै रोजी अकलूज

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे वतीने समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कीर्तन सोहळा विजय चौक अकलूज येथे सोमवार दिनांक ७/७/२०२५
उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी नसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी!

उत्तम जानकरांची पदयात्रा पाण्यासाठी नसून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी!

आजही स्टंटबाज उत्तम जानकर मोहिते पाटलांशिवाय स्टंटबाज अस्तित्वशून्यच..! वसंतदादा पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे इरिगेशन खात्याचा पदभार दिल्यानंतर निरा देवधर धरणाच्या मंजुरीसाठी तीन वेळा सहीसाठी फाईल आली होती. परंतु या प्रकल्पातून माळशिरस तालुका वगळल्याने विजयदादांनी सही केली नव्हती. त्यामुळे
संविधान समता दिंडीत होतोय समतेचा जागर!

संविधान समता दिंडीत होतोय समतेचा जागर!

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत बार्टीची संविधान दिंडी २०१४ पासून येत आहे. भजन, किर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून संविधानातील मूल्ये, विशेषतः समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा प्रसार करणे हा या दिंडीचा उद्देश होता. मात्र बार्टीच्या संविधान दिंडीच्या
माळशिरस नगरपंचायतचा निधी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या घशात?

माळशिरस नगरपंचायतचा निधी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या घशात?

माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): भाजपाचे उपरे माजी आमदार राम सातपुते यांच्या मागेपुढे फिरुन काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी माळशिरस नगरपंचायतीला फॅमिली कट्टा बनवून संपूर्ण नगरपंचायतीला भुजंगासारखा विळखा घातला आहे. नगरपंचायत हद्दीतील विकासकांसाठी शासनाने दिलेला निधी मंजूर झालेल्या कामांच्या ठिकाणीच वापरण्याऐवजी माजी नगराध्यक्ष