December 2, 2023
दीडफुट्या नाऱ्या, औकातीत रहा!
राजकारण करीत असताना अनेक पक्ष प्रतिस्पर्ध्यांवर भुंकण्यासाठी काही पालतूंना पाळत असतात. अशाच प्रकारे भाजपाने पाळलेला कथित कोंबडीचोर नारायण राणे हा आहे. शिवसेनेवर भुंकण्यासाठी या नाऱ्याला भाजपाने पाळल्यानंतर तो इमानेइतबारे शिवसेनेवर भुंकण्याचे काम करीत असतो. तरीही या कोंबडीचोराचे भुंकणे शिवसेना सहन
- 22
- 0
- 0