April 8, 2024
माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तुतारी चिन्हावर
माढा (बंडखोर वृत्तसेवा): काल बंडखोरने खा. शरद पवारांच्या लिस्टमध्ये पहिल्या पसंतीत डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव असल्याचे जाहिर केल्यावर त्यांनी तात्काळ पवारसाहेबांची भेट घेऊन आपण माढा मतदार संघातील इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले. माढा मतदारसंघात धनगर समाजाची बहुसंख्य मतदार संख्या आणि
- 19
- 0
- 0