May 4, 2024
सुमित्रा पतसंस्था, विजय नागरी पतसंस्था आणि कारखान्यातील त्रस्त पिडीत मतदार
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे पारडे जड होणार अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): क्रांती ही जनतेने जनतेच्या हितासाठी, परिवर्तनासाठी करायची असते. याच क्रांतीची सुरूवात माळशिरस तालुक्यातून अकलूजच्या घराघरातून होणार आहे. सुमित्रा पतसंस्था आणि विजय नागरी पतसंस्थेतील पिडीत, शोषित ठेवीदार, कर्जदार मतपेटीव्दारे मोहिते पाटलांचा
- 19
- 0
- 0