Back To Top

अकलूज प्रांत कार्यालयावर समस्त बौध्द समाजाचा विषाद मोर्चा संपन्न
December 19, 2024

अकलूज प्रांत कार्यालयावर समस्त बौध्द समाजाचा विषाद मोर्चा संपन्न

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): परभणी येथील जातीयवादी प्रवृत्तीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून भीमसैनिकांना जबर मारहाण केली. त्याचबरोबर एलएलबीच्या तिसऱ्या वर्षास शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला बेदम मारहाण करून परभणी पोलिसांनी त्याची लॉकअपमध्ये हत्या केल्याच्या निषेधार्थ जातीयवादी पोलिस
भाजपाशी गद्दारी करणाऱ्यांनी सत्तेची स्वप्नं बघू नयेत !
December 14, 2024

भाजपाशी गद्दारी करणाऱ्यांनी सत्तेची स्वप्नं बघू नयेत !

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): राजकारणात वरच्या लेव्हलला कधी काय होईल ते सांगता येत नाही. शरद पवार महायुतीत सामील झाल्यावर राम सातपुते यांना कोण विचारतोय? आता मोहिते पाटलांच्या विरोधात तोफा डागणाऱ्या राम सातपुते यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार गप्प राहून मोहिते पाटलांशी जुळवून घ्यावे
संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणी प्रदीप माने याचा जामीन मंजूर
December 14, 2024

संग्रामनगर टोळीयुध्द गोळीबार प्रकरणी प्रदीप माने याचा जामीन मंजूर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळी युद्धातील पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून नाना दिलीप आसबे याचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील मुख्य आरोपी नं. 1 प्रदीप पांडुरंग माने वय 40 वर्षे, रा. माळशिरस
नितेश राणे यांनी निघून जा म्हटले, रणजितसिंह जनाची नाही तर मनाची बाळगा !
December 13, 2024

नितेश राणे यांनी निघून जा म्हटले, रणजितसिंह जनाची नाही तर

अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या मोहिते पाटलांवर नियतीने कसा सूड उगवलाय ते पहा ? अख्ख्या महाराष्ट्रात विजयसिंह मोहिते पाटलांनी आपला नावलौकिक केलेला असताना त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील मात्र आपल्या बापजाद्यांची प्रतिमा मलीन करताना दिसतायेत. विजयसिंह मोहिते
आंबेडकरवाद्यांनो षंढपणा सोडा !
December 13, 2024

आंबेडकरवाद्यांनो षंढपणा सोडा !

एकदिलाने व्यवस्थेतील मनुवादी प्रशासन, राज्यकर्त्यांविरुद्ध बंड करण्याची गरज अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): परभणी येथील काही जातीयवादी, संविधानविरोधी मानसिकतेच्या प्रवृत्तीने संविधान स्तंभाची विटंबना केल्यानंतर या घटनेचा महाराष्ट्रभर उद्रेक झाला. मात्र मनुवादी प्रशासनाने परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी अनुयायांनाच बेदम मारहाण केली. खैरलांजी
जातचोराची नौटंकी..!

जातचोराची नौटंकी..!

आमदारकीची ऊब घेण्यासाठी उत्तम जानकरांनी धनगर-खाटीक या बोगस जातीच्या दाखल्याआधारे एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केलेले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बेगडी प्रेम दाखविण्यासाठी त्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन मारकवाडीची माती बाबासाहेबांना अर्पण केली. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एससी समाजाला दिलेले संविधानिक