Back To Top

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले खंड व संविधानाच्या प्रती कमी पडल्यास बार्टीच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार- वैभव गीते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले खंड व संविधानाच्या प्रती कमी पडल्यास

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्यामार्फत भारतीय संविधानाच्या प्रती नाममात्र दरात उपलब्ध केल्या जातात. महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर रोजी व 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे बार्टीच्या शासकीय स्टॉलवरून विक्री केली जाते.
रोहित पवारांची लुडबूड वरिष्ठांना खटकतेय?
November 22, 2023

रोहित पवारांची लुडबूड वरिष्ठांना खटकतेय?

पुणे (बंडखोर वृत्तसेवा):राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सध्या रोहित पवारांची वाढती सक्रियता वरिष्ठांना खुपत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर रोहित पवार यांनी ती जागा व्यापण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. याचं उदाहरण द्यायचं
लोकशाहीला झुंडशाही मारक!

लोकशाहीला झुंडशाही मारक!

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम १९ (१) (अ) नुसार नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिला असून कलम १९ (१) (ब) नुसार एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कुणीही आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही
राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी

पर्यटन क्षेत्राला व्यापक करण्यासाठी महोत्सव गरजेचे : कृष्णकुमार गोयल जबाबदार पर्यटनाला भारतीयांनी प्राधान्य द्यावे : राजेंद्र केळशीकर
वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांना अभय, तर आंबेडकरवादी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांचा बळी!

वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांना अभय, तर आंबेडकरवादी डॉ. सत्येंद्रनाथ

बार्टीतील आंबेडकरवाद संपविण्यासाठी सचिव सुमंत भांगे व महासंचालक सुनील वारे यांचे संगनमत पुणे (बंडखोर वृत्तसेवा): तत्कालीन महासंचालकांनी बार्टीच्या वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर विविध आरोप ठेवून त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार आंदोलनकर्ते गौतम भंडारे, कविता गाडगे, महानंदा डाळिंबे
पथ विक्रेत्यांना अमानुष व बेकायदेशीर मारहाण व तक्रारदारांवर अन्याय करणाऱ्या माधव जगतापवर आयुक्त विक्रमकुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचा वरदहस्त कशासाठी?

पथ विक्रेत्यांना अमानुष व बेकायदेशीर मारहाण व तक्रारदारांवर अन्याय करणाऱ्या

आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप यांची कोरेगाव पार्क लेन ७ आणि पौड फाटा मुळशी येथे १०० करोड रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे अशी तक्रार तुषार गाडे यांनी केली होती म्हणून त्यांना मारहाण केली. याबाबत पोलीस स्टेशनला